आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कृषी पर्यटन योजनेचा शेतकरी, कृषी संस्थांनी लाभ घ्यावा

पर्यटन उपसंचालक हनुमंत हेडे यांचे आवाहन देवगड (प्रतिनिधी) : राज्य शासनाने 6 सप्टेंबर, 2020 रोजी कृषी पर्यटन धोरण राबविण्याची मान्यता दिली आहे. यानुसार कोकण पर्यटन संचालनालय मार्फत हि कृषी पर्यटन योजना राबविण्यात येत असून या योजनेमधील 217 शेतक-यांनी व कृषी…

माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शशिकांत इंगळे मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन उद्योजक विशाल परब यांनी दिली सदिच्छा भेट कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शशिकांत इंगळे मित्रमंडळाच्या वतीने कणकवली येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त…

आमदार वैभव नाईक यांच्याकडून चौके ग्रामपंचात इमारतीसाठी १० लाखाचा निधी

चौके (प्रतिनिधी) : कुडाळ- मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आपल्या मालवण मतदारसंघातील चौके ग्रामपंचायत इमारत (सभागृह) बांधणे यासाठी आपल्या स्थानिक विकास निधी २०२२-२३ अतंर्गत १० लाख रुपये निधी मंजूर करण्याबाबतचे पत्र चौके सरपंच गोपाळ चौकेकर यांच्याकडे बुधवार दिनांक १५ मार्च…

आ.नितेश राणेंच्या प्रयत्नातून कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यात विकासगंगा

केंद्रियमंत्री राणे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तब्बल 61 कोटींचा निधी मंजूर कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ मध्ये, जिल्हा वार्षिक योजना नाबार्ड अर्थसहाय्य ,स्टेट फंड आणि आशियाई विकास बँक या योजनेमधून कणकवली, देवगड व…

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपकऱ्यांचे धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जुनी पेन्शन लागू करा. या प्रमुख मागणीसाठी १४ मार्चपासून संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी १४ मार्चपासून…

3 लाखांच्या मताधिक्यासह राऊत तिसऱ्यांदा खासदार होतील

खा. विनायक राऊत यांच्यावर वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील दहशदवाद संपविण्याची जबाबदारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्याकडे दिली. त्यांनी ती लीलया पेलली. २०१४ मध्ये दीड लाख मतांनी विनायक राऊत निवडून आले. २०१९ मध्ये त्यापेक्षा जास्त मतांनी…

बई एसीबी चे डीवायएसपी संतोष बर्गे यांची सुदान देशात पोलीस सल्लागार पदी निवड

देवगड (प्रतिनिधी) : मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्रामधील पोलीस उपअधिक्षक सुदान देशात संतोष धनसिंग बर्गे यांची संयुक्त राष्ट्र संघामध्ये पोलीस सल्लागार पदी म्हणून भारत सरकारतर्फे एक वर्षा करीता सुदान देशामध्ये नेमणूक करण्यात आली असून सुदान देशामध्ये त्यांनी अनेक गुन्हयामधील…

कविवर्य नारायण सुर्वेंच्या कवितेतील ओळी वगळल्या

नाट्य सेन्सॉर बोर्डाचा साहित्यिकांनी केला निषेध कणकवली (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध दिवंगत कवी नारायण सुर्वे यांच्या” जाहिरनामा” या संग्रहातील ” शीगवाला ” या गाजलेल्या कवितेतील काही ओळी या जातीवाचक आहेत असा आरोप मराठी नाट्य सेन्सॉर बोर्डने केला आहे.त्यामुळे त्या नाटकातून वगळण्यात…

जामसंडे येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या

देवगड (प्रतिनिधी) : जामसंडे येथील श्रीपाद राजेंद्र मोरे (20) या युवकाने दारुच्या नशेत घरातील बेडरुम मधील सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. सदरची घटना मंगळवारी रात्री 8 वा. सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार श्रीपाद राजेंद्र…

श्रीधर हरमलकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : जुने जानते मुंबईतील मिल कामगार तसेच कलमठ गावडेवाडी येथील रहिवासी श्रीधर पांडूरंग हरमलकर ( वय 73) यांचे साेमवारी रात्री दिर्घआजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दाेन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

error: Content is protected !!