आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

न्यू खुशबू महिला समूहाच्या महितीपटाला राज्य चित्रपट आणि लघुपट स्पर्धेत प्रथम क्रमांक

तीन लाख रुपयांचे पारितोषिक देऊन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गौरव कणकवली (प्रतिनिधी) : महिलांच्या हाताला काम देत त्यांना स्वावलंबी बनवणाऱ्या आणि मसाला निर्मितीच्या क्षेत्रात आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या कणकवली तालुक्यातील कलमठ येथील उद्योजिका तन्वीर मुदस्सरनझर शिरगावकर…

मोठी बातमी ! आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा

सिंधुदुर्ग (ब्युरो न्यूज ) : राजकीय वर्तुळातील एक मोठी बातमी समोर आली असून आमदार बच्चू कडू यांना नाशिक व जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. शासकीय कामात अडथळा आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक संदर्भात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. दिव्यांग…

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून स्मशानभूमी नूतनीकरण काम मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : नगरसेविका कविता राणे व माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे यांच्या मागणीनुसार कणकवली-निम्मेवाडी येथे स्मशानभूमीचे काम नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून मंजूर झाले व या कामास सुरुवात झाली. तसेच तेथील स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व…

निकृष्ट डांबरीकरणाच्या कामविरोधात मळेवाड-कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांची कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार

कामाचा दर्जा न सुधारल्यास उपपोषणाचा इशारा सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोंडुरे साटेली सातार्डा मार्गावरील डांबरीकरणाचे काम हे चांगल्या दर्जाचे होत नसल्याची तक्रार मळेवाड-कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्याकडे केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागकडून कोंडुरे साटेली सातार्डा मार्गावर…

प्रथम ग्रामपंचायत द्या, नंतरच विकास कामे करा

कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर यांचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : पुनर्वसन नियमानुसार नवीन कुर्ली वसाहतीला प्रथम स्वतंत्र ग्रामपंचायत द्या व नंतरच गावासाठी विकास कामे मंजूर करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी…

जागतिक महिला दिनानिमित्त नवीन कुर्ली प्राथमिक शाळा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : उत्कर्ष उपक्रमा अंतर्गत आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवीन कुर्ली प्राथमिक शाळेच्या वतीने दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी १०:०० वाजता दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन होईल त्यानंतर स्वागतगीत,मान्यवरांचे स्वागत , शाळा व्यवस्थापन समिती…

जागतिक महिला दिनानिमित्त कळसुलीत रंगणार “खेळ पैठणीचा “

कळसुली ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य यांचे आयाेजन कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली ग्रामपंचायत आयोजित सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सौजन्याने जागतिक महिला दिनाचे औचित साधून गावातील महिलांकरिता खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन बुधवार 8 मार्च ग्रामपंचायत कार्यालय येथे…

भिरवंडे येथील सिताराम सावंत यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : भिरवंडे-हनुमंतवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक सिताराम यशवंत सावंत उर्फ एस. वाय. कंडक्टर (87) यांचे रविवारी सायंकाळी आकस्मिक निधन झाले. त्यांनी सुरुवातीला मुंबईत बीईएसटीमध्ये कंडक्टर म्हणून नोकरी केली होती. त्यानंतर गावी येवून ते एसटी महामंडळात कंडक्टर म्हणून कणकवली आगारात…

आंबेरी येथे ९ मार्च रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर आणि महिलांसाठी विविध कार्यक्रम

जागतिक महिलादिनानिमीत्त आंबेरी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजन चौके (प्रतिनिधी) : 8 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मालवण तालुक्यातील आंबेरी ग्रामपंचायतच्या वतीने गुरुवार दिनांक ९ मार्च रोजी सकाळी ९:३० ते १:३० या कालावधीत मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन…

महिला दिनानिमित्त मळेवाड कोंडुरा येथे भरगच्च कार्यक्रम

खेळ पैठणी, पाककला स्पर्धा, हळदी कुंकू आदी कार्यक्रमांचे आयाेजन सावंतवाडी (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून महिला दिनानिमित्त सुदर्शन सभागृह मळेवाड येथे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा केला जाणार असून या महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत…

error: Content is protected !!