आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

प्रथम ग्रामपंचायत द्या, नंतरच विकास कामे करा

कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर यांचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : पुनर्वसन नियमानुसार नवीन कुर्ली वसाहतीला प्रथम स्वतंत्र ग्रामपंचायत द्या व नंतरच गावासाठी विकास कामे मंजूर करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी…

जागतिक महिला दिनानिमित्त नवीन कुर्ली प्राथमिक शाळा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : उत्कर्ष उपक्रमा अंतर्गत आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवीन कुर्ली प्राथमिक शाळेच्या वतीने दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी १०:०० वाजता दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन होईल त्यानंतर स्वागतगीत,मान्यवरांचे स्वागत , शाळा व्यवस्थापन समिती…

जागतिक महिला दिनानिमित्त कळसुलीत रंगणार “खेळ पैठणीचा “

कळसुली ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य यांचे आयाेजन कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली ग्रामपंचायत आयोजित सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सौजन्याने जागतिक महिला दिनाचे औचित साधून गावातील महिलांकरिता खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन बुधवार 8 मार्च ग्रामपंचायत कार्यालय येथे…

भिरवंडे येथील सिताराम सावंत यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : भिरवंडे-हनुमंतवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक सिताराम यशवंत सावंत उर्फ एस. वाय. कंडक्टर (87) यांचे रविवारी सायंकाळी आकस्मिक निधन झाले. त्यांनी सुरुवातीला मुंबईत बीईएसटीमध्ये कंडक्टर म्हणून नोकरी केली होती. त्यानंतर गावी येवून ते एसटी महामंडळात कंडक्टर म्हणून कणकवली आगारात…

आंबेरी येथे ९ मार्च रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर आणि महिलांसाठी विविध कार्यक्रम

जागतिक महिलादिनानिमीत्त आंबेरी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजन चौके (प्रतिनिधी) : 8 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मालवण तालुक्यातील आंबेरी ग्रामपंचायतच्या वतीने गुरुवार दिनांक ९ मार्च रोजी सकाळी ९:३० ते १:३० या कालावधीत मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन…

महिला दिनानिमित्त मळेवाड कोंडुरा येथे भरगच्च कार्यक्रम

खेळ पैठणी, पाककला स्पर्धा, हळदी कुंकू आदी कार्यक्रमांचे आयाेजन सावंतवाडी (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून महिला दिनानिमित्त सुदर्शन सभागृह मळेवाड येथे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा केला जाणार असून या महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत…

रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी,डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय देवगड च्या वतीने 8 मार्च राेजी मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन

देवगड (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी, देवगड आणि डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीर बुधवार दिनांक 8 मार्च 23 रोजी सकाळी 9 ते 1 यावेळेत आयोजित केले आहे. तरी गरजूनी यां शिबिराचा लाभ…

ओझरम सेवा मंडळ,मुंबई कडून ओझरम नं .१ शाळेस शैक्षणिक सुविधांची मदत

तळेरे (प्रतिनिधी) : ओझरम सेवा मंडळ, मुंबई कडून 20,000 रू किंमतीची उत्कृष्ट दर्जाची ४ टेबल जिल्हा परिषद शाळा ओझरम नं .१ शाळेस मुंबई मंडळाचे अध्यक्ष महादेव राणे यांच्या प्रमुख उपस्थित शाळेला प्रदान करण्यात आली.यावेळी मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष अशोक राणे व…

जल जीवन मिशन अंतर्गत एक कोटींच्या कामाचे भूमिपूजन

उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते शुभारंभ सावंतवाडी (प्रतिनिधी) : वेत्ये येथील जल जीवन मिशन अंतर्गत एक कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन आज उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे दरम्यान यात नळ…

प्राथमिक शिक्षणासाठी कोणतीही अडचण असल्यास लिलाविश फाउंडेशन पाठीशी – राजेश नारकर

लिलाविश फाउंडेशन कडून कासार्डे विद्यालयात शिष्यवृत्तीचे वाटप कणकवली (प्रतिनिधी) : भविष्यात काहितरी करायचे आहे हिच इच्छा महत्वाची आहे. त्यासाठी लागणार्या नियोजनात वेळेनुसार बदल होत जातो. मात्र, अशा प्राथमिक शिक्षणासाठी कोणालाही अडचण येऊ नये यासाठी लिलाविश फाउंडेशन नेहमीच प्रयत्न करत राहिल,…

error: Content is protected !!