आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शिवाजी पेठेत पारंपरिक माही यात्रेला मटण खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा

माही यात्रेमुळे शहरात उत्साहाचे वातावरण कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात हनुमान जयंतीनंतर शिवाजी पेठेत पारंपरिक माही यात्रेच्या निमित्ताने मटण खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. पहाटेपासूनच लोकांनी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गॅस सिलेंडरनंतर आता मटणासाठीही रांगा लागल्याने…

बीएसएनएल कार्यालयातील चोरीप्रकरणी संशयित अटकेत

देवगड (प्रतिनिधी) : बीएसएनएलच्या देवगड कार्यालयात २६ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या चोरीप्रकरणी शंकर तायप्पा घोरपडे (३२) व बाबा शंकर घोरपडे (३०, दोन्ही रा. कराड, जि. सातारा) या संशयितांना देवगड पोलिसांनी दोडामार्ग पोलिसांकडून ताब्यात घेतले. तपासिक अधिकारी यांनी गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण…

शाळेच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत

व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल तर्फे नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचा सत्कार बांदा (प्रतिनिधी) : येथील व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा व मडुरा तर्फे नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचा शाल,श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन मंगेश रघुनाथ कामत…

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा…!

भाजपा स्थापना दिनानिमित्त वेंगुर्ले येथील रुग्णालयात रूग्णांना फळेवाटप कार्यक्रम संपन्न वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आम.रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून आज वेंगुर्ले शहरातील विविध रुग्णालयात भाजपातर्फे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी…

पत्रकार संघाच्यावतीने अपघातग्रस्तांना मदत केल्याबद्दल भगवान लोके यांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून मानवतेच्या भावनेतून मुंबई गोवा महामार्गावर हुंबरठ चढावावर दुचाकी अपघातग्रस्त  विव्हळत पडलेले लबिक पटेल , केतन वाडे या दोघांना स्वत: कारमध्ये घेवून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल…

खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्यावतीने खारेपाटण येथे रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी ७५ व्या वाढदिवसा निमित्त शिवसेना शिंदे गट खारेपाटण विभागाच्या च्या वतीने दि.१० एप्रिल २०२६ रोजी स.९.०० ते दु.१.०० या वेळेत खारेपाटण…

खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त 10 एप्रिलला कणकवलीत भव्य सोहळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम यांची “लाईव्ह कॉन्सर्ट”‘ ; अभिनेते संजय दत्त राहणार उपस्थित कणकवली (प्रतिनिधी) : सर्वांचे नेते, माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचा ओरोसमध्ये शुभारंभ

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यात आज पासून सुरू झालेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्षा समीक्षा चंद्राकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी १४ एप्रिल पर्यंत होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगून सर्वांनी उपस्थित रहावे असे…

माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जि प सदस्य मनोज रावराणेंचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हरकुळ बुद्रुक विभागामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ एप्रिल रोजी हरकुळ खुर्द येथील श्री शृंगेश्वर गणपती मंदिरात आयोजित या…

सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीची बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा समितीच्या अध्यक्षा तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणाचा आराखडा, सिंधुदुर्गनगरीच्या मुख्य प्रवेशद्वारावर भव्य स्वागत कमान उभारण्याची योजना तसेच आधुनिक व्यापारी संकुल उभारणीचे सादरीकरण…

error: Content is protected !!