शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने ज्येष्ठ शिक्षिका सौ निवेदिता नारकर यांना सेवानिवृत्ती पर “जीवनगौरव पुरस्काराने” सन्मानित

तळेरे (प्रतिनिधी) : चौकुल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मराठी भूगोल विषयाच्या शिक्षिका सौ.निवेदिता नारकर या त्यांच्या नियत वयोमानानुसार 31 मार्च 2024 रोजी 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या, त्यांना सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभात शिक्षक भारती सिंधुदुर्गच्यावतीने “जीवनगौरव पुरस्कार” देऊन गौरविण्यात…








