आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

दीपक इस्वलकर यांची कणकवली तालुका लाकूड व्यापारी संघटना अध्यक्षपदी निवड

कणकवली (प्रतिनिधी) : तालुका ताकुड व्यापारी संघटना अध्यक्षपदी दिपक इस्वतकर पांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली.कणकवली तालुका लाकूड व्यापारी संघटनेची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला प्रमोद सावंत, बाळा भिसे, अजित थोरबोले, महादेव पारकर, अनिल हळदिवे, सूर्यकांत मिराशी, सारंग देसाई, मधु…

वन अधिकाऱ्याला २० हजारांचा दंड का ठोठावू नये ? पुणे आयुक्तांकडून शो कॉज नोटीस

सावंतवाडी (प्रतिनिधी) : माहितीच्या अधिकाराखाली माहिती देण्यास टाळाटाळा केल्या प्रकरणी कोल्हापुर मुख्य वनसंरक्षककार्यालयाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना २० हजाराचा दंड का ठोठावू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबतची तक्रार सावंतवाडी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी दिली होती.…

देवगड तालुका पत्रकार समितीचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका पत्रकार समितीच्यावतीने देण्यात येणारे 2024 चे आदर्श दर्पन पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शहरी विभाग श्रीकृष्ण रानडे व साईनाथ गांवकर तर ग्रामीण विभागासाठी शंकर मुणगेकर व राजेंद्र साटम यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आले तसेच पोंभुर्ले येथे…

धेय्य एकच ठरवा यश निश्चित मिळेल – जिल्हाधिकारी किशाेर तावडे

जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारांच्या पाल्यांचा सत्कार ओराेस (प्रतिनिधी) : तुम्हाला काय बनायचे हे निश्चित करा. तेच धेय्य ठरवा. धेय्य बदलत राहू नका. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्या. आपण आपल्या विषयात टॉपर होणार, हे ठरवा. यश निश्चित मिळेल. त्यासाठी नियोजन करून प्रामाणिक…

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी रमेश असगणकर चा जामीन नामंजूर

ओरोस (प्रतिनिधी) : पीडित दिव्यांग महिलेवर बलात्कार करून तिचा गर्भपात केल्याच्या गुन्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरूर गावातील 60 वर्षीय आरोपी रमेश दत्ताराम असगणकर याचा जामीन जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश एच.बी. गायकवाड यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई…

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयात “शिवजन्मोत्सव सोहळा ” जल्लोषात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात “शिवजन्मोत्सव सोहळा ” जल्लोषात साजरा करण्यात आला. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवलीत शिवजयंतीदिना निमित्त दिनांक १९ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले हाेते.प्राचार्य डॉ. महेश साटम,प्रशासकीय अधिकारी शांतेश रावराणे व मेकॅनिकल विभागाचे…

शुभांगी पवार यांचा मुंबईत जयश्री जयराम धारपवार प्रतिष्ठान यांच्याकडून सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या लोकांच्यावर होणारा भेदभाव नष्ट व्हावा , विशेषत देवळात मिळणारी अपमानास्पद वागणूक बंद व्हावी यासाठी काम करणाऱ्या कणकवली येथील शुभांगी सदाशिव पवार यांचा शिवाजी मंदिर, दादर, मुंबई इथे माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या…

खारघर, नवी मुंबई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अधिवक्ता अधिवेशन संपन्न !

अधिवक्त्यांच्या संघटित प्रयत्नाने देशातील स्थिती बदलून हिंदू राष्ट्र स्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरु होईल ! – अधिवक्ता सुभाष झा, सर्वोच्च न्यायालय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधीवक्त्यांचा अधिवेशनात सहभाग सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ‘वक्फ कायदा १९९५’ देशात आणल्यामुळे देशात एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे.…

भाजपा किसान मोर्चा सिंधुदुर्ग आयोजित “ग्राम प्ररिक्रमा यात्रेचा” वेंगुर्लेत शुभारंभ !

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खास.राजकुमार चाहर यांच्या निर्देशानुसार शेतकरी व मजुरांच्या अपेक्षा जाणुन घेण्याच्या उद्देशाने मुझफ्फरनगर ( उत्तरप्रदेश ) येथुन किसान मोर्चाच्या ग्राम परिक्रमेचा शुभारंभ झाला.महाराष्ट्रातही किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांच्या नेतृत्वाखाली या परिक्रमेची…

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मैत्रेयी आपटेचे सुयश

कनेडी हायस्कूलची यशस्वी घोडदौड कायम कणकवली (प्रतिनिधी) : सकल मराठा समाज कणकवली मार्फत शिवजयंती निमित्त कणकवली येथे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,श्री.मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ आर्ट्स अँड काॅमर्स, श्री.तुकाराम…

error: Content is protected !!