असलदे येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होणार

ग्रामविकास मंडळ व शिवशाही मित्र मंडळाचे आयाेजन नांदगाव (प्रतिनिधी) : सलग 14 वर्ष ग्रामविकास मंडळ व शिवशाही मित्र मंडळ यांच्या संयुक्तपणे असलदे गावठाण शिवाजी चौक येथे सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव धार्मिक आणि…








