आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मिठबाव येथे १३ रोजी तिरंगी भजनबारी सामना !

मसुरे (प्रतिनिधी) : मिठबाव उत्कटवाडी येथील श्री देव गणपती देवस्थान येथे १३ फेब्रुवारी रोजी माघी श्री गणेश जयंती उत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी गणेश पूजन, अभिषेक, आरती, दुपारी १२ ते ३ पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी स्थानिक भजने,…

केएसए वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत पाटाकडीलला विजेतेपद तर शिवाजी तरुण मंडळ ठरला उपविजेता संघ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केएसए वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत गोल फरकाच्या जोरावर पाटाकडील तालीम मंडळाने विजेतेपद पटकावले. शिवाजी तरुण मंडळाने उपविजेतेपद मिळविले. दरम्यान शेवटच्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने दिलबहार तालीम मंडळाचा 4-0 असा पराभव केला. विजेता संघ पाटाकडील तालीम मंडळास…

खावटी कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या

शेतकऱ्यांनी दिले जिल्हा प्रशासनाला निवेदन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सन २०१७ च्या यादितील तसेच खावटी कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवी या मागणीकड़े आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी याना निवेदन देऊन लक्ष वेधले . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातिक व आंबा व काजू पीक घेणाऱ्या सर्वसामान्य…

कोकम प्रक्रिया उद्योगाची मशीन देण्यास टाळाटाळ

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : खादी ग्रामोद्योग आयोग आणि सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ग्रामोद्योग विकास योजनेंतर्गत कोकम प्रक्रिया उद्योगाची मशीन मंजूर असतानाही ती देण्यास टाळाटाळ होत असल्याने “घे भरारी” महिला बचत गट कवठी या गटाच्या सदस्या साक्षी सुभाष जोशी यांनी…

आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत १३ फेब्रुवारी व २० फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत १ ते १९ वयोगटातील १ लाख ३८ हजार ४९३ मुलांना जंतनाशक गोळ्या खाऊ घालण्यात येणार असल्याची माहिती…

अ. भा. साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा “आपुलकी पुरस्कार” कथामाला कार्यकर्ते नवनाथ भोळे कुटुंबीयांना प्रदान……!

गुरुनाथ ताम्हणकर यांचा “आपुलकीचा माणूस – नवनाथ” गौरव ग्रंथ प्रकाशित आचरा (प्रतिनिधी) : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा मानाचा “आपुलकी कौटुंबिक पुरस्कार” नवनाथ पांडुरंग भोळे कुटुंबीय मु. पो. पिंपरखेड तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या कुटुंबाला सन्मानपूर्वक प्रदान करण्यात…

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचरांचा सन्मान

कणकवली (प्रतिनिधी) : 51 वे राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शन सावंतवाडी येथे झाले. या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी विज्ञाननिष्ठ प्रयोगशाळा कर्मचार्‍यांचा राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघातर्फे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूरच्या संचालिका डॉ. राधा…

अस्लम खतीब यांची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अस्लम यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

आईच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

कासार्डेतील युवकाचा गेल्या अनेक वर्षांपासून स्तुत्य उपक्रम तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल नारायण चव्हाण(कासार्डे, ता. कणकवली) यांच्या मातोश्री सुवर्णा नारायण चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन अभिषेक मंगल कार्यालय, कासार्डे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपल्या…

एसटी चालकाला मारहाणप्रकरणी रत्नाप्रभा वळंजूसह दोघे निर्दोष

कणकवली (प्रतिनिधी) : वारगांव येथील एसटी बस स्टॉपवर प्रवाशांनी हात दाखवूनही बस अर्धा कि.मी. पुढे नेऊन थांबविल्याबाबत बस चालकाला शिवीगाळ करून फोनद्वारे तळेरे स्थानकावर कार्यकर्त्यांना जमण्यास सांगितले. तसेच तळेरे येथे कार्यकर्त्याद्वारे चालकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून…

error: Content is protected !!