आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी १६ व १८ फेब्रुवारी रोजी सत्यवान रेडकर यांचे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

नागरिकांनी निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा : सत्यवान रेडकर वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकणातील विद्यार्थ्यांचे प्रशासकीय स्वराज्य असावे ही अभिनव संकल्पना “तिमिरातुनी तेजाकडे” या शैक्षणिक चळवळीद्वारे राबविणारे कोकणपुत्र, सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार हे…

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी,शिरवल महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी साजरे केले विविध ‘डेज’

कणकवली (प्रतिनिधी) : विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल महाविद्यालयात विविध कार्यक्रम व सांस्कृतिक उपक्रम उत्साहात साजरे केले जातात.त्याचप्रमाणे यावर्षीही महाविद्यालयात सांस्कृतिक विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध डेजचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आनंद लूटला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः…

उद्योजक बनण्याची वेगवेगळी दालने आत्मसात करा

कॉयर बोर्ड च्या सेमिनार कार्यक्रमात केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचे आवाहन कॉयर उत्पादनातून १८ हजार कोटीची उलाढाल,त्या व्यवसायाचे तुम्ही भाग बना अगरबत्ती,सुगंधी तेल,बांबू लागवड अशी उत्पादने घ्या कॉयर वस्तू प्रदर्शन दालनाचे केले उद्घाटन कणकवली (प्रतिनिधी) : उद्योजक बनण्याची मानसिकता…

काळसे येथे रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे आयोजन चौके (अमोल गोसावी) : बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ काळसे धामापूर आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आज काळसे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरास रक्तदात्यांनी…

विद्यामंदिरचे स्काऊट – गाईडच्या जिल्हा मेळाव्यात घवघवीत यश

कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये झालेल्या कब बुलबुल आणि स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यात विविध प्रकारात येथील विद्यामंदिर हायस्कूलने घवघवीत यश प्राप्त केले आहे. सिंधुदुर्ग भारत स्काऊटस् आणि गाईड्स आणि जिल्हा परिषद शिक्षण विमाग प्राथमिक व…

ओमनी कार – दुचाकी अपघातानंतर एकमेकांना कटर आणि दगडाने मारहाण

परस्परविरोधी गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी) : नागवे रोडवरील माऊली नगर येथे दुचाकी व ओमनी अपघात झाला. यादरम्यान दुचाकी व ओमनी चालक यांच्या झालेल्या वादातून एकावर कटरने तर दुसऱ्यावर दगडाने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी दोघांच्याही परस्परविरोधी तक्रारीवरून कणकवली पोलीस ठाण्यात…

कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या पोचला व्हरांड्यात

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील सांगवे कनेडी येथील माळरानावर संभाजी नगर येथे सुनील दौलतराव सावंत. यांच्या घरी रविवार दिनांक 11फेब्रुवारी रोजी मध्य रात्री 1च्या सुमारास बिबट्या वाघ कुत्र्याचा पाठलाग करीत व्हरांड्यात येऊन गेला.कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून मुकेश सावंत यांनी दरवाजा…

माघी गणेश जयंती निम्मित युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन आज रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी सकाली ठीक 10:00 माध्यमिक विद्यालय कनेडी येथे संपन्न झाले याप्रसंगी संजना सावंत, माजी जि प अध्यक्ष, विभागीय अध्यक्ष विजय भोगटे, कलाशिक्षक प्रसाद राणे, मुख्याध्यापक सुमन…

नानेली विघ्नेश्वर मंदिर लाईट थ्री-फेज संदर्भात भाजपा नेते निलेश राणे यांची वचनपूर्ती

नानेली विघ्नेश्वर मंदिर थ्री-फेज लाइनची गेली दहा वर्षापासून होत असलेली मागणी अवघ्या तीन दिवसात पूर्ण सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील नानेली विघ्नेश्वर मंदिर येथे LT लाईन थ्री-फेज करण्याची मागणी अनेक वर्षे अनेक वर्षांपासून सुरू होती. स्थानिक आमदार यांनी दोन वेळा…

बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये पालकांच्या स्पर्धांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था संचलित बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी शालेय पालकांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच पालकांच्याही गुणांना वाव दिला पाहिजे तरच संस्था शाळा विद्यार्थी पालक…

error: Content is protected !!