आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कलमठ ग्रामपंचायत मध्ये हळदीकुंकू समारंभ.

विधवा महिलांचा देखील केला ग्रामपंचायतीने सन्मान. कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ ग्रामपंचायतच्या वतीने महिला स्नेही संकल्प अंतर्गत अनेक उपक्रम राबवत असताना हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी गावातील विधवा महिलांचा सुद्धा यावेळी सन्मान म्हणून हळदीकुंकू समारंभात सहभागी करून घेतले व खऱ्या…

देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळाचा तळेबाजार येथे वार्षिक गुणगौरव, स्नेह व सांस्कृतिक मेळावा उत्साहात संपन्न

शिरगाव (प्रतिनिधी) : देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळाच्या वतीने तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात वार्षिक गुणगौरव, स्नेह व सांस्कृतिक मेळावा तालुकाध्यक्ष अशोक तेली यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराज…

कनेडी हायस्कूलची दिक्षा चव्हाण राज्यात प्रथम

राष्ट्रीय कॅरमस्पर्धेत करणार महाराष्ट्राचे नेतृत्व कनेडी हायस्कूलचा कॅरम मधील दबदबा कायम कणकवली (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व क्रीडा परिषद यांच्या वतीने दिनांक २९ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धा वसमत हिंगोली…

सिंधुदुर्गसाठी पिडब्ल्यूडी चे  नवीन मंडळ कार्यालयाला मंत्रीमंडळाची मान्यता

17 नवीन पदे मंजूर, त्यातील 10 नियमित तर 7 पदे आउट सोर्स ने भरणार सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पिडब्ल्यूडी चे स्वतंत्र नवीन मंडळ कार्यालय स्थापनेस राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली…

काजूबी ला भावांतर योजनेतून 200 रु हमीभाव द्या

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे प्रमोद जठार यांची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोकणातील काजू उत्पादक यांचा काजूला भावांतर योजनेअंतर्गत हमीभाव रूपये २०० किंवा अनुदान द्यावे अशी मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली. लवकरच यावर निर्णय…

बंदुकीचा धाक दाखवत मारण्याची धमकी

मागवणे येथील घटनेने खळबळ ; गुन्हा दाखल मालवण (प्रतिनिधी) : जमीन जागेच्या वादातून महेश राजाराम बागवे (वय ५७) रा.मसुरे देऊळवाडा यांच्यावर सिंगल बॅरल काडतूसाची बंदूक धरून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अश्विन नारायण गावडे (मसुरे मर्डे बाजारपेठ) याच्यावर शस्त्र परवाना अधिनियम १५९…

पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांची पूणे ग्रामीण मध्ये बदली

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाली आहे. याबाबतचे आदेश आज त्यांना उशिरा प्राप्त झाले. अद्याप पर्यंत या ठिकाणी कोणताही अधिकारी देण्यात आलेला नाही. श्री. अधिकारी हे सहा महिन्यांपूर्वी या ठिकाणी आले होते,…

महासंस्कृती महोत्सव २०२४, कोल्हापूर

शाहीर रंगराव पाटील यांचे दमदार सादरीकर कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : शाहीर रंगराव पाटील यांनी शाहू मिल येथे सादर केलेल्या पोवाड्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली कार्याला उजाळा दिला. त्यांनी व त्यांच्या सहकारी कलाकारांनी यावेळी पोवाड्याबरोबर काही प्रसंग सादर करुन शिवरायांच्या कार्याची…

सविता आश्रम पणदूर येथे दाखल केलेल्या अनोळखी वृद्ध इसमाचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : पियाळी येथे रेल्वे ट्रॅकच्या बाजूला एक 70 वर्षीय अनोळखी वृद्ध इसम मिळून आल्याने, पियाळी पोलीस पाटील श्री सुनील पवार यांनी सविता आश्रम पणदूर तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांना कळविल्याने श्री संदीप परब यांनी सविता आश्रमचे कर्मचारी पाठवून…

गंभीर मारहाणीच्या गुन्ह्यात महेश परब चा जामीन मंजूर

ऍडव्होकेट अश्फाक शेख यांचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : महेश नामदेव परब ह्याने आपला सखा भाऊ मदन नामदेव परब यांचेवर जमीन जागेच्या वादच्या करणावरून दिनांक 23/11/23रोजी सकाळी 10:30 वाजता च्या सचिन पालकर मदन परब बोलत उभे असताना महेश नामदेव परब…

error: Content is protected !!