ऍडव्होकेट अश्फाक शेख यांचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : महेश नामदेव परब ह्याने आपला सखा भाऊ मदन नामदेव परब यांचेवर जमीन जागेच्या वादच्या करणावरून दिनांक 23/11/23रोजी सकाळी 10:30 वाजता च्या सचिन पालकर मदन परब बोलत उभे असताना महेश नामदेव परब आनी त्यांची पत्नी तिथे आले आणि सचिन पालकर ह्यांना शिवीगाळ करून चिऱ्याचा दगड उचलून मदन परब डोक्याच्या मध्यभागी मारला आणि निघून गेला या फिर्यादीवरून आरोपी महेश नामदेव परब सुमारे दोन महिन्यापेक्षा जास्त काळ तुरुंगात होता . दरम्यान दिनांक 17/1/23 रोजी आरोपीने जमीनअर्ज दाखल केला होता आरोपीच्या वतीने वकील ऍड अशपाक शेख यांनी यशस्वी युक्तिवाद केला. शेख यांचा यशस्वी युक्तिवाद ग्राहय मानून ओरोस येथिल प्रमुख जिल्हा सत्र नायाधीश यांनी आरोपी महेश नामदेव परब यांची रकम रुपये 50000/- च्या जमिनावर मुक्तता केली.












