आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पत्रकार संघाच्या स्नेहमेळाव्यामुळे एकोपा वाढीस लागेल

कणकवली तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्या जिल्हाधिकारी तावडे यांचे प्रतिपादन कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील पत्रकारांचे सामाजिक योगदान आणि त्यांचे पत्रकारिता व्यक्तीरिक्तचे कार्य मौलवान व आर्दशवत आहे. विविध उपक्रमांतून पत्रकारांचा एकोपा अधिकाधिक वाढावा यासाठी सुरु असलेले उपक्रमांचे कौतुक करावे तेवढेच…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कडून जंगी स्वागत

सावंतवाडी (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बांदा येथे जल्लोषात स्वागत केले, यावेळी जिल्हा अध्यक्ष अमित सामंत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे भास्कर परब रूपेश जाधव शिवाजी घोगळे, नझीरभाई…

मालवण पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर

महेंद्र पराडकर, झुंजार पेडणेकर प्रशांत हिंदळेकर यांना पत्रकार पुरस्कार मालवणरत्न व कलारत्न या दोन विशेष पुरस्कारांनी डॉ. दीपक परब-मुळीक व तारक कांबळी यांचा होणार सन्मान मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिले जाणारे पत्रकार पुरस्कार तसेच मालवणरत्न व…

कणकवली तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत प्रा.योगेश चव्हाण प्रथम

कणकवली पत्रकार संघाच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते योगेश चव्हाण यांना केले सन्मानित वैभववाडी (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे कणकवली तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘भारताची महासत्तेकडे वाटचाल ‘ हा विषयावर खुल्या गटासाठी…

कणकवली तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत प्रा.योगेश चव्हाण प्रथम

कणकवली पत्रकार संघाच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते योगेश चव्हाण यांना केले सन्मानित वैभववाडी (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे कणकवली तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘भारताची महासत्तेकडे वाटचाल ‘ हा विषयावर खुल्या गटासाठी…

खारेपाटण येथे शिवसेना पक्षाच्या वतीने दी.१५ ते १७ फेब्रुवारी भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

खारेपाटण शहर मर्यादित व गाव मर्यादित दोन गटात स्पर्धेचे विभाजन प्रथम क्रमांक २०००० /- व चषकप्रथम क्रमांक १५०००/- व चषक खारेपाटण (प्रतिनिधी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष खारेपाटणच्या वतीने भव्य टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आर्थात शिवसेना चषक स्पर्धा…

सेवानिवृत्त सहाय्यक आगार व्यवस्थापक गणपत पवार यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : नरडवे ( पायरवाडी ) येथील गणपत नारायण पवार ( वय 70 ) यांचे ब्रेन हॅमरेजमुळे 29 जानेवारी रोजी निधन झाले. गणपत पवार हे एसटी महमंडळातून कुडाळ सहाय्यक आगार व्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. मूळ नरडवे गावचे रहिवासी…

पोलीस अधिकाऱ्यावर झाला फुलांचा वर्षाव…!

आचरा (प्रतिनिधी) : आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांची आचरा पोलीस स्टेशन येथून जिल्हा सायबर गुन्हा विभागात बदली झाली. याबद्दल आचरा पोलीस स्टेशन कर्मचारी वर्गाने फुलांच्या पायघड्या घालत फुलांची उधळण करुन मानवंदना देत निरोप दिला. यावेळी प्रत्येक…

मिठबाव व्यापारी मित्रमंडळ अध्यक्षपदी प्रवीण लोके यांची निवड

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मिठबाव व्यापारी मित्रमंडळ या संस्थेच्या अध्यक्षपदी प्रवीण दिगंबर लोके यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. व्यापारी मित्र मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष प्रकाश कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर ही निवड करण्यात आली. मिठबाव…

राष्ट्रीय दृष्टीहीन संघ शाखा कोकण यांच्यावतीने गोपुरी आश्रम येथे दृष्टीहीन दिवस साजरा

“काम तुमचे प्रयत्न आमचे” या हाॅट्सअॅप ग्रुप तरंदळे तर्फे दृष्टीहीन बांधवाना ब्लॅंकेटचे वाटप कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र शाखा कोकण यांच्यावतीने गोपुरी आश्रम येथे दृष्टीहीन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हयातील 50 अंध बांधव उपस्थित होते. यावेळी अंध…

error: Content is protected !!