आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

बांदा येथे श्रीरामनवमी उत्साहात साजरी

बांदा (प्रतिनिधी) : बांदा येथे श्रीरामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. बांद्यातील श्री विठ्ठल मंदिर,श्री बांदेश्वर मंदिर,श्री साईबाबा मठ ,संत सोहिरोबानाथ आंबिये स्मारक मंदिर तसेच श्रीराम पंचायतन मंदिर,पानवळ येथे हा सोहळा साजरा करण्यात आला. बांदा श्री…

करूळ येथील नुकसान झालेल्या घराची सभापती सिद्धेश रावराणे यांच्याकडून पाहणी

उपसभापती साची कोलते, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ यांचीही उपस्थिती खोरीतील पाच गावातील वीजपूरवठा तात्काळ चालू करा संबंधित यंत्रणेला सभापतींच्या सूचना वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ येथील नुकसानग्रस्त घराची वैभववाडी सभापती सिद्धेश रावराणे यांनी पाहणी केली. घरमालक शंकर अनंत पांचाळ यांना धीर…

फार्मर कप स्पर्धेसाठी मालवण तालुक्यात जोरदार तयारी

काळसेतील भातपीक लागवड क्षेत्राची उपकृषि अधिकाऱ्यांकडून पाहणी प्रगत शेतकरी समूह गटाचा समूह शेतीचा उत्तम नमुना चौके (प्रतिनिधी) : काळसे गावातील नव्याने स्थापन झालेल्या प्रगत शेतकरी समूह गटाने लागवड केलेल्या उन्हाळी भातपीक क्षेत्राची गुरुवार २६ मार्च रोजी मालवण तालुका कृषि अधिकारी…

वादळी अवकाळी पावसाचा फटका; नीमअरुळे येथे ट्रान्सफॉर्मर जमीनदोस्त, पाच गावांचा वीजपुरवठा खंडित

वैभववाडी (प्रतिनिधी) : गुरुवारी झालेल्या जोरदार वादळी अवकाळी पावसाने नीमअरुळे येथे वीज वितरणचा ट्रान्सफॉर्मर जमीन दोस्त झाला होता. त्यामुळे या परिसरातील पाच गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. या पार्श्वभूमीवर लोरे जि. प. सदस्या रिद्धी सुतार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी…

महिला बालविकास सभापती नारकर यांचे पडेल सरपंच भूषण पोकळे यांच्याकडून अभिनंदन

देवगड (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद च्या नूतन महिला व बालविकास सभापती अनुराधा महेश (बंड्या) नारकर यांची पडेल सरपंच भुषण पोकळे यांनी सहकाऱ्यांसह सभापती दालनात भेट घेत शुभेच्छा दिल्या. अनुराधा नारकर यांची जिल्हा परिषद महिला बालविकास सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली…

झाराप तिठा मित्र मंडळाकडून संविता आश्रमास मोलाचे सहाय्य

खारेपाटण (प्रतिनिधी) : समाजोपयोगी कार्याची परंपरा जपत झाराप तिठा मित्र मंडळाने यंदाही आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. मंडळामार्फत दरवर्षी सादर करण्यात येणाऱ्या दशावतार नाटकांच्या कार्यक्रमातून मिळालेल्या निधीतून विविध सेवाभावी उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत शाळा, रुग्णालयांना आर्थिक मदत देण्याबरोबरच…

कविलकाटे येथील ग्रीन-झोन बाबत पत्रकार समिल जळवी यांनी घेतली आमदार निलेश राणे यांची भेट

नगरपंच्यायत मुख्याधिकारी यांना ग्रीन-झोन उठवण्यासाठी कार्यवाही करण्याचे आ.निलेश राणे यांनी दिले आदेश कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथिल बहुतांश भागतील ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केल्याने सदर चा झोन उठवण्याचे निवेदन कविलकाटे येथील सामाजिक कार्यकर्ते समिल प्रभाकर जळवी…

वत्सला प्रतिष्ठानचे मातोश्री द्रोपदी कुंभार लोककला संशोधन व लोककला जतन पुरस्कार जाहीर

लोककला संशोधन मोहन रणसिंग तर लोककला जतन शिवदास मसगे यांना जाहीर कणकवली (प्रतिनिधी) : मागील वर्षापासून मोहन कुंभार हे मातोश्री द्रोपदी कुंभार यांच्या स्मृती प्रित्यर्थ वत्सला प्रतिष्ठान मातोश्री द्रोपदी कुंभार लोककला संशोधन व लोककला जतन यासाठी पुरस्कार देत आहे. कष्टकरी…

खारेपाटण हसोळटेंब कोंडवाडी येथील रस्त्यासाठी ५० लाख रुपये मंजूर

स्थानिक ग्रामस्थानी मानले नामदार नितेश राणे यांचे आभार खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा नियोजन वार्षिक योजना सन २०२५ – २६ या आर्थिक वर्षातून कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील हसोळटेंब कोंडवाडी रस्त्यासाठी माननीय पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून व खारेपाटण माजी सरपंच व…

खारेपाटण पंचशील नगर येथील रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय वस्तीतील अनुसूचित जाती/जमाती घटकांचा विकास करण्याच्या उद्देशाने दलीत वस्ती सुधार योजनेतून खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहारकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे कामाचा शुभारंभ नुकताच खारेपाटण पं. स. सदस्य गुरुप्रसाद…

error: Content is protected !!