अवैध मायनिंगवर खनिकर्म विभागाने कारवाई करावी

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांची जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे मागणी ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन तसेच बेकायदा मायनिंग सुरू आहे. या सर्व अवैध धंद्यावर जिल्हा खनिकर्म कार्यालयाकडून तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश…








