आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

एस एम जुनियर कॉलेजमध्ये राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : येथील एस. एम. ज्युनि. कॉलेज कणकवली येथे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे मा. प्राचार्य जी. एन. बोडके…

परमहंस भालचंद्र महाराज संस्थान चा शिष्यवृत्ती परीक्षा निकाल जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या शैक्षणिक मंडळाच्यावतीने 7 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (5वी) व पूर्व माध्यमिक (8 वी) शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला असून पूर्व उच्च प्राथमिकमध्ये भडगाव हायस्कूलचा रूद्र पिकुळकर (266)गुण…

स्वामीभक्त ठाकूर मामा परिवारा कडून महेश इंगळेंचे औक्षण

५० व्या वाढदिवसाप्रित्यर्थ ५१ प्रकारच्या मिठाईची मेजवानी मसुरे (प्रतिनिधी) : बदलापूरचे निस्सीम स्वामीभक्त चंद्रकांत ठाकूर उर्फ ठाकूर मामा, ठाकूर मामी परिवार यांच्या वतीने अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ…

साईबाबा सोशल क्लबच्या वतीने कणकवली शिर्डी शनिशिंगणापूर रांजणगाव महागणपती दर्शन सहलीचे आयोजन

27 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान सहलीचे आयोजन सलग 5 व्या वर्षी भक्तपर्यटकांसाठी माफक दरात सहलसेवा कणकवली (प्रतिनिधी) : साईबाबा सोशल क्लब च्या वतीने भक्त पर्यटकांसाठी माफक दरात कणकवली शिर्डी शिंगणापूर रांजणगाव महागणपती अशी 3 दिवसीय सहल 27 जानेवारी ते…

कणकवली महाविद्यालयात अभिनेते दिगंबर नाईक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. या वेळी अभिनेते दिगंबर नाईक यांच्या हस्ते विविध क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संजय मालंडकर,प्र. प्राचार्य युवराज महालिंगे,…

बिळवस सातेरी मंदिर रस्त्याच्या कामाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

बजेट २०२२ -२३ अंतर्गत १९ लाख रु. निधी मंजूर मालवण (प्रतिनिधी) : तालुक्यातील  बिळवस  प्रजीमा ३२ ते बिळवस सातेरी मंदिर जाणारा ग्रा.मा. २६९ या रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरणासाठी आ. वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात  अर्थसंकल्प (बजेट) २०२२ -२३ अंतर्गत…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सुरेश ठाकूर गुरुजी यांना लोकसेवा पुरस्कार प्रदान

लोकसेवा समितीचे कार्य निश्चितच कौतुकास्पद-सुरेश ठाकूर गुरुजी ….! आचरा (प्रतिनिधी) : पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, पण डोंबिवली ही सांस्कृतिक नगरीं आहे. महाराष्ट्रभर माझे अनेक सत्कार झाले, पण आमच्या पालकमंत्र्यांच्या डोंबिवलीत प्रचंड जनसागरासमोर होत असलेला हा माझा मोठा सन्मान आहे.…

खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये नशामुक्त भारत अभियान अंतर्गत मार्गदर्शन शिबिर संपन्न….

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये नुकतेच ‘नशामुक्त भारत अभियान – २०२४ अंतर्गत मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस…

ऑनलाईन जुगारावर कठोर कारवाई करा

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांचे वेधले लक्ष सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात राजरोस सुरु असलेल्या ऑनलाईन लॉटरी (जुगार), अवैद्य धंदे व अमली पदार्थाच्या विक्रिबाबत कठोर कारवाई करावी. याकडे जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले…

बाप्पा सिद्धीविनायका…कोकण समृद्ध होऊ दे

माजी आम. प्रमोद जठार यांचे सिद्धिविनायक चरणी साकडे कणकवली (प्रतिनिधी) : बाप्पा…सिद्धीविनायका..माझ्या कोकणात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येऊ दे, माझे कोकण आणि कोकणी माणूस आर्थिक संपन्न समृद्ध होऊ दे, कोकणातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळू दे असे साकडे भाजपचे माजी आमदार तथा…

error: Content is protected !!