आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पराभवाच्या भीतीने वैभव नाईक वैफल्यग्रस्त

खोटी भूमीपूजने आणि खोटे प्रवेश घेऊन स्वतःचीच समजूत घालण्याचा प्रयत्न हिम्मत असेल तर आमसभा घेऊन दाखवा भाजपा कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल यांचे आवाहन कुडाळ (प्रतिनिधी): कुडाळ – मालवण विधानसभा क्षेत्रात सध्या निवडणूक प्रभारी मान.निलेश राणे यांनी विविध विकासकामां बरोबर आरोग्य,…

धामापूरात बचतगटाच्या महिलांना व्यवसाय कौशल्य विकास प्रशिक्षण

चौके ( अमोल गोसावी ) : धामापूर मोगरणे येथे ग्रामपंचायत धामापूर च्या १५ व्या वित्त आयोगांतर्गत व्यवसाय कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत नागरिक बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठान च्या वतीने मोगरणे निकमवाडी , फोपळेवाडी , महाजनवाडी येथील बचतगटातील महिलांना कुक्कुटपालन व विविध प्रकारचे मसाले…

जिल्हात राज्य क्रीडा दिन ज्युदो व कुस्ती स्पर्धेनी साजरा : कासार्डे विद्यालयातील ७०० विद्यार्थ्यांच्या मानवी आकृतीतून राज्य क्रीडा दिन’

सिंधुदुर्गनगरीत खेळाडूंचा सत्कार व एनसीसी कॅडेटची रॅली तळेरे (प्रतिनिधी) : ऑलिंपिक वीर खाशाबा जाधव यांचा १५ जानेवारी हा जन्मदिवस आज राज्यभर महाराष्ट्र ‘राज्य क्रीडा दिन म्हणून विविध मैदानी तसेच खेळांच्या प्रात्यक्षिके व स्पर्धानी साजरा आला. जिल्ह्यात क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग व…

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते वैभववाडी शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ

वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे – वैभववाडी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. वाभवे – वैभववाडी शहरातील संभाजी चौक सुशोभीकरण करणे, माईणकरवाडी रस्ता डांबरीकरण करणे, दत्त मंदिर ते सुख नदीपर्यंत काँक्रिटी गटर बांधणे व…

कणकवली येथील कोरल सोसायटी ओपन जिमचे उद्घाटन संपन्न….!

आचरा (प्रतिनिधी) : सोसायटीच्या मुलांना खेळाबरोबरच व्यायामाचीही आवड निर्माण व्हावी, जेष्ठ नागरिकही शारीरिक तंदुरुस्त रहावेत आणि सोसायटी सदस्यांचे आरोग्य उत्तम रहावे या उद्दात हेतूने सोसायटीचे बिल्डर रविकांत सावंत यांनी स्वखर्चाने उभारलेल्या ओपन जिमचे उद्घाटन सोसायटी सदस्य आणि तोंडवळी कॉलेजचे प्राचार्य…

श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणानिमित्त 22 जानेवारी रोजी जिल्हा शिवसेनेकडून विविध धार्मिक उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : अयोध्या येथील रामजन्मभूमी येथे २२ रोजी श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार, १८ जानेवारी ते २२ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेकडून कणकवली, देवगड, वैभववाडी, मालवण येथे विविध…

शासकीय सेवनिवृत्तीबद्दल संतोष कांबळे यांचा फोटोग्राफर असोसिएशन ने केला सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : तालुका फोटोग्राफर असोसिएशन तालुका कणकवली च्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग आरेखख पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल ज्येष्ठ छायाचित्रकार संतोष कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष विनायक पारधीये, उपाध्यक्ष कृष्णा कांबळी ,सचिव सुरजीत ढवण, खजिनदार विनोद…

माेठी बातमी ! २२ जानेवारी पासून करुळ घाट वाहतूकीसाठी पुर्णतः बंद

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर अवजड वाहतूक प्रतिबंधाबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश वैभववाडी (प्रतिनिधी) : कोल्हापूर ते गगनबावडा मार्गवरुन होणारी अवजड वाहतूक प्रतिबंधित करण्यासाठी मोटर वाहन कायदा 115 व 116 अन्वये 31 जानेवारी 2024 पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक सायंकाळी 6 ते सकाळी…

युवा संदेश प्रतिष्ठान जिजाऊ संस्था आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा ४ फेब्रुवारी रोजी

कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान व जिजाऊ संस्था महाराष्ट्र यांच्यावतीने सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2024 रविवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी ११.०० ते १.०० यावेळेत आयोजित करण्यात आली आहे.हे परिक्षेचे ७ वे वर्ष असून सिधुदुर्ग जिल्ह्यात २६ परीक्षा केंद्रावर…

कॉलेज ऑफ इंजिनिरींग कणकवली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग कणकवली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन मातोश्री वृद्धाश्रम सांगवे-भिरवंडे येथे आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी श्रमसंस्कार शिबिराची थीम युवकांचा द्यास-ग्रामशहर…

error: Content is protected !!