आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

तरंदळे येथील ग्रामस्थांनी केला कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा महाराष्ट्र युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तसेच तरंदळे येथील सामजिक कार्यकर्ते प्रसाद सावंत यांचे सुपुत्र विनय सावंत यांनी आपले मित्र कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची आज भेट घेऊन तरंदळे गावच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन…

पोलिसांनी कारवाई केलेले ” हे ” आहेत ऑनलाईन जुगार एजंट

“आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज ” च्या बातमीनंतर कणकवली पोलिसांची धडक कारवाई सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऑनलाईन जुगारावरची पहिली पोलीस कारवाई सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल ने ऑनलाईन जुगाराविरोधात सातत्याने बातम्या लावल्यानंतर कणकवली पोलिसांनी धडक कारवाई करत…

गोळवण येथे भाजप नेते डॉ निलेश राणे यांच्या हस्ते २७ रोजी विविध विकास कामांचा शुभारंभ!

मसुरे (प्रतिनिधी) : गोळवण येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ २७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४:०० वा. भाजप नेते डॉ. निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. डोंगरी विभाग विकास कार्यक्रम अंतर्गत गोळवण रवळनाथ मंदिर घाटीमाथा ते घाडीवाडी रस्ता खडीकरण व…

स्वामी समर्थांना ११११ किलो फळांचे ५६ भोग अर्पण

अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जयंती निमित्त स्वामींना ५६ भोगांची नैवेद्य मेजवानी दत्तजयंती ब्रम्ह मुहूर्तावर पुण्यातील श्री स्वामी समर्थ सेवासार संघाचा उपक्रम. मसुरे (प्रतिनिधी) : दत्त जयंती निमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जयंतीच्या ब्रम्ह मुहूर्तावर…

सिंधुदुर्ग जिल्हा बँक,मसुरे शाखेचा नुतन इमारत स्थलांतर सोहळा माजी खास निलेश राणे यांच्या हस्ते २७ डिसेंबर रोजी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग. शाखा मसुरे ही शाखा मसुरे – मर्डे येथील शिवाजी परब यांच्या इमारतीमध्ये स्थलांतरित होत असून या शाखेचा स्थलांतर सोहळा बुधवार, दि. २७ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता माजी खासदार…

आपला सिंधुदुर्ग न्यूज इम्पॅक्ट

कणकवलीत ऑनलाईन जुगार एजंटांची पोलीस ठाण्यात आणली वरात ऑनलाईन जुगारवाल्यांचे धाबे दणाणले सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज ने ऑनलाईन जुगाराविरोधात सातत्याने लावलेल्या बातमीचा इफेक्ट पडला असून कणकवलीत ऑनलाईन जुगार एजंटांची वरातच पोलीस ठाण्यात आणण्यात आली.…

” गोसावी समाजाचे पारंपारिक विधी आणि संस्कृती यांच जतन झाल पाहिजे.” – गणेश गोसावी

नाथपंथी गोसावी समाज सिंधुदुर्गचा वार्षिक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न चौके ( अमोल गोसावी ) : ” मुंबई पासून सिंधुदुर्ग पर्यंत गोसावी समाज काय आणि किती पटीने आहे ते आज आम्हाला दिसले. नाथपंथी गोसावी समाजाच्या समस्या शासनदरबारी मांडण्यासाठी आपल्याला एकत्र व्हावच लागेल…

भाजपा च्या वतीने ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : ख्रिस्ती धर्मियांच्या नाताळ सणाचे औचित्य साधून भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यात ख्रिस्ती बांधवांना नाताळ च्या शुभेच्छा देण्यात आल्या. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहतात आणि सर्वधर्मीयांचे उस्तव – सण मोठ्या उस्ताहाने साजरे केले जातात. ख्रिस्ती धर्मीयांचा…

जयेंद्र रावराणे दै.नवराष्ट्र आणि नवभारत पुरस्कृत आदर्श शिक्षण संस्था पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान वैभववाडी (प्रतिनिधी) : नवराष्ट्र दैनिकाच्या दुसऱ्या वर्धापनदिना निमित्त आयोजित नवराष्ट्र आणि नवभारत पुरस्कृत सन्मान सोहळा २०२३ रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक २४ डिसेंबर रोजी संपन्न झाला. शिक्षण…

आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव २ मार्च रोजी !

२६ ते २८ डिसेंबर देवालय धार्मिक विधीसाठी बंद मसुरे (प्रतिनिधी) : प्रती पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांच्या नवसास पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची जत्रा २ मार्च २०२४ रोजी होणार आहे. मंगळवारी सकाळी देवीचा हुकूम…

error: Content is protected !!