आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मुंबई गोवा महामार्गावर हेल्पलाईन बोर्ड आले लावण्यात

मनसेच्या पाठपुराव्याला यश कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माहितीसाठी हेल्पलाइन नंबरचे बोर्ड लावण्यात यावेत. तसेच स्पीड बाबतचे बोर्ड लावण्या सोबतच इतर आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी मनसेने केली होती. त्यानंतर आरटीओ कडून तातडीने कार्यवाही होत बैठक घेण्यात…

मसुरे केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेत देऊळवाडा प्राथमिक शाळा प्रथम!

आदिती मेस्त्री यांच्या पाककृतीची तालुकास्तरावर निवड मसुरे (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री पोषणशक्ती अभियान अंतर्गत मसुरे केंद्रस्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धेत प्राथमिक शाळा देऊळवाडा शाळा व्यवस्थापन समिती सदस्या आदिती अमोल मेस्त्री यांनी बनविलेल्या “मिक्स तृणधान्याचे आप्पे” या पाकृतीने प्रथम क्रमांक पटकावला. या पाककृती…

राठिवडे गोंजीचीवाडी येथे विहिरीत पडलेल्या गवारेड्याची वनविभागाकडून यशस्वी सुटका

चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील राठिवडे गोंजीचीवाडी येथे श्री. प्रकाश मिस्त्री यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या वन्यप्राणी गवा रेड्याची वन विभागाकडून यशस्वी सुटका करण्यात आली. सविस्तर वृत्त असे की, आज 13/09/2023 रोजी पहाटे सावंतवाडी वन विभागाला गौंजेचीवाडी येथे विहिरीमध्ये वन्यप्राणी…

वारगाव जि.प.शाळा नं.३ ला लॅपटॉप व शैशणिक साहित्याचे वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई येथील प्रसिद्ध डॉ.विलास डहाणू यांच्या सामाजिक दातृत्वातून कणकवली तालुक्यातील वारगाव येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्र.३ या शाळेला एक लॅपटॉप व अत्यावश्यक शैशणिक साहित्याचे वाटप नुकतेच माजी जि.प. वित्त व बांधकाम सभापती श्री रवींद्र उर्फ…

जि.प.शाळा वारगाव येथे तृणधान्य पाककला स्पर्धा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील वारगाव जि.प.शाळा नं.३ या शाळेत तृणधान्य पाककला स्पर्धा माजी जि.प.सदस्य श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉ.विलास डहाणू,वारगाव सरपंच सौ नम्रता शेट्ये,उपसरपंच श्री नाना शेट्ये,शाळा व्यवस्थापन समिती…

चिंदर सरपंच पदी भाजपच्या स्वरा पालकर बिनविरोध

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नुतन सरपंचाना दिल्या शुभेच्छा आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायत सरपंच पदी भारतीय जनता पार्टीच्या सौ. स्वरा शिशीर पालकर(नम्रता महंकाळ) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि चिंदर ग्रामपंचायत सरपंच राजश्री कोदे…

धामापूर तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी प्रताप चव्हाण यांची निवड

चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील धामापूर गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते प्रताप चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. धामापूर सरपंच सौ. मानसी परब यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये सर्वानुमते प्रताप चव्हाण यांची तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी…

कासार्डे कॉलेजच्या वेदांत वायंगणकर व कु.मृदुला गोडेचे तालूका स्पर्धेत सुयश

तळेरे (प्रतिनिधी) ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा आयोजित कणकवली तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत कासार्डे ज्युनिअर कॉलेजमधील ११ वी सायन्सचा खेळाडू वेदांत वायंगणकर याने १९ वर्षे वयोगटात कणकवली तालुकास्तरावर…

गणेश चतुर्थीपूर्वी आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळालीच पाहिजे!

शिवसेना पक्ष व आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आ. वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते,प्रगतशील शेतकरी संतोष गाडगे यांची उपस्थिती सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य व केंद्र शासनाने आपल्या…

‘कोकणचो डाॅक्टर’ चा वाढदिवस टि.व्ही.के. डाॅक्टर्स आणि रांगणा रनर्स कडून अनोख्या पद्धतीने साजरा…!

११ किमी मॅरेथॉन पूर्ण करून “फिट है तो हिट है” चा दिला संदेश तळेरे (प्रतिनिधी) : येथील प्रथितयश डाॅक्टर आणि ”कोकणचो डाॅक्टर फेम” डाॅ.मिलिंद कुलकर्णी यांचा ५४ वा वाढदिवस रांगणा रनर्स आणि टि.व्ही.के.डाॅक्टर ग्रुपच्या वतीने ११ किमी मॅरेथॉन आयोजित करून…

error: Content is protected !!