नुकसानभरपाईसाठीचा दावा सुनावणीआधीच रद्द

ऍडव्होकेट उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : एका अल्पवयीन मुलीने पोस्को अंतर्गत दाखल केलेल्या फिर्यादीवरून चाललेल्या खटल्यात आरोपीची संशयाचा फायदा देत मुक्तता केली होती. यात मुक्ततेनंतर आरोपीने फिर्यादीसह खटल्यातील निवडक साक्षीदारांविरूद्ध द्वेषमूलभावनेने फौजदारी कारवाई केल्याने १० लाख रुपयांची…








