विद्यार्थ्यांनी वेळेचे काटेकोर नियोजन करून तणावमुक्त वातावरणात परिक्षेला सामोरे जावे – कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे

शिक्षण विभागाच्या कॉपीमुक्त अभियानाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचा पालक मेळावा संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात घेण्यासाठी सध्या कॉपीमुक्त अभियान हा उपक्रम सुरू केला आहे. ज्यामध्ये विद्यार्थी…







