८१ वर्षांच्या निराधार वयोवृध्दाला सांताक्रुजमधील कार्व्हर डे नाईट शेल्टरचा आधार

जीवन आनंद संस्थेचे कार्यकर्ते घेताहेत वसंत अंबालाल चांदेग्रा…या आजोबांची काळजी खारेपाटण (प्रतिनिधी) : आपल्या माणसांच्या समाजात आपल्या आजुबाजुला काही अत्यंत माणसं साधी असतात.अबोल असतात. त्यांच्या आयुष्यात शांतपणे स्वतःचं काम करीत ती जगत असतात…. अशीच एक व्यक्ती म्हणजे वसंत शांतीलाल चांदेग्रा…








