आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

” मोदी @ 9 अभियान “अंतर्गत वेंगुर्लेत भाजपाच्या वतीने दिंव्यांगांना घरी जाऊन स्वावलंबन ( UDID ) कार्ड चे वाटप

आचार (प्रतिनिधी): ३० मे २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डाजी यांच्या नेतृत्वाखाली देशभर लोकसभा मतदारसंघांत “विशेष जनसंपर्क अभियान” राबविण्यात आले . तसेच जिल्हा, मंडल, शक्तीकेंद्र आणि बुथ पातळीवर वेगवेगळे कार्यक्रम…

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल कट्टा चा विद्यार्थी नवनीत परब चे यश

ग्रामीण विभाग गटात मालवण तालुक्यात प्रथम आणि जिल्ह्यात सातवा चौके ( अमोल गोसावी ) : पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये नवनीत सोमनाथ परब या विद्यार्थ्याने ग्रामीण विभाग गटातून मालवण तालुक्यात प्रथम आणि…

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीतील खारेपाटण हायस्कूलचा विद्यार्थी कुमार रुद्र राजू गर्जे राज्यात सातवा

एकूण पाच विद्यार्थी झळकले जिल्हा गुणवत्ता यादीत खारेपाटण (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत खारेपाटण हायस्कूलच्या इयत्ता पाचवीतील एकूण पाच विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करत शिष्यवृत्ती पटकावली असून, कुमार रुद्र राजू गर्जे…

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी वैभववाडीतील विशाल जाधव यांची नियुक्ती

खारेपाटण (प्रतिनिधी): शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदी वैभववाडी येथील फुले,शाहू आंबेडकरी चळवळीचे तरुण युवा कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ असलेले विशाल बाबल्या जाधव यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या…

क्रीडा क्षेत्रात वैभववाडी पॅटर्न तयार करणारा क्रीडा शिक्षक: बयाजी बुराण

क्रीडा शिक्षक महासंघातर्फे तुकाराम देवकर यांचा सदिच्छा सत्कार तळेरे (प्रतिनिधी): वैभववाडी तालुक्यात क्रीडा चळवळ निर्माण करणारे तसेच जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात वैभववाडी पॅटर्न निर्माण करणारा शिक्षक म्हणून आणि छोट्याशा वैभववाडी तालुक्याचा झेंडा वेगवेगळ्या खेळातून रोवण्याचे काम देवकर सरांनी केल्याचे असे गौरवोद्गार…

नंदिनी आंबेरकर शिष्यवृत्ती परीक्षेत मालवण तालुक्यात तृतीय

मसुरे (प्रतिनिधी): जि.प. प्राथमिक शाळा मसुरे कावा प्रशालेची विद्यार्थ्यीनी कु.नंदिनी अरुण आंबेरकर ही जिल्हा सर्वसाधारण शिष्यवृत्ती मध्ये मालवण तालुक्यात तृतीय आणि जिल्ह्यात 23 वी आली आहे. तिच्या यशा बद्दल शाळा मसुरे कावा आणि शाळा व्यवस्थापन समिती मसुरे कावा मार्फत तिचे…

खारेपाटण येथे ५० लाख रुपये खर्च करून बनविलेला नवीन रस्ता पावसात खचला

दरड कोसळल्याने रस्ता बंद पुर आपत्ती व्यवस्थापनातुन नडगिवे – कर्लेवाडी – पंचशील नगर मार्गे कोष्ट्येवाडी,खारेपाटण असा बनविण्यात आला होता रस्ता खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावाला दरवर्षी पावसाळ्यात पुराचा फटका बसून गावातील सर्व रस्ते पाण्या खाली जाऊन वाहतूक बंद…

खुशबू बचत गटाला जि प सीईओ नायर यांनी दिली भेट

खुशबू बचत गट रोल मॉडेल ठरेल – सीईओ नायर तन्वीर शिरगावकर यांच्याकडून घेतली खुशबू बचतगटाच्या यशोगथे ची माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी देणार खुशबू बचतगटाला भेट कणकवली (प्रतिनिधी): तालुक्यातील कलमठ गावातील राज्यात सर्वप्रथम आलेल्या खुशबू बचतगटाला जिल्हा परिषद सीईओ प्रजित नायर…

कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली मध्ये योजनांचा जागर कार्यक्रम संपन्न

कणकवली (प्रतिनिधी): कळसुली शिक्षण संघ मुंबईच्या कळसुली इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स प्रशालेमध्ये नुकताच योजनांचा जागर हा विविध योजनांच्या माहिती देणारा कार्यक्रम शाळेमध्ये राबविण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी कळसुली शिक्षण संघाचे स्कूल कमिटी सचिव के.…

जि. प. प्राथमिक शाळा काळसे – धामापूर शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळाले नविन शौचालय

ग्रा. प. सदस्य चंद्रकांत राऊळ यांच्या प्रयत्नांना यश चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील काळसे माळकेवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळा काळसे – धामापूर च्या नविन शौचालयाचे आज ग्रामसेवक पी. आर. निकम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि फित…

error: Content is protected !!