आळस झटकून कार्यरत व्हा, यश तुम्हाला मिळेल -प्रा.ए.डी.कांबळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

खारेपाटण (प्रतिनिधी): येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी वाङमय मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीने गुरू व्यास पौर्णिमेचे आयोजन नुकतेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. याप्रसंगी कला,वाणिज्य व विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थीवर्ग…








