आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

नेरूर चव्हाठा मित्रमंडळाची स्थापन, अध्यक्षपदी सतीश सावंत

कुडाळ (अमोल गोसावी) : नेरूर चव्हाठा हनुमान मंदिरमध्ये नेरूर चव्हाठा मित्रमंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाच्या अध्यक्ष पदी सतीश सावंत यांची सर्वांमते निवड करण्यात आली.यावेळी सतीश सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी इब्राहिम शहा,रुपेश पावसकर,सुधीर नेरुरकर,प्रकाश साऊळ, बाबी…

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूल मध्ये जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा गुरुवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे जिल्हास्तरीय…

माणगांव येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

कुडाळ तालुका कृषि अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग आत्मा आणि माणगांव ग्रा.पं.च्या संयुक्त विद्यमाने आयोजन कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुका कृषि अधिकारी कार्यालय व सिंधुदुर्ग कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि माणगांव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने माणगांव ग्रामपंचायत सभागृह येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव…

गणेशोत्सवापूर्वी रेल्वे स्टेशन आवारातील खड्डे बुजवा

अन्यथा खड्ड्यांत करणार वृक्षारोपण शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख मंगेश लोकेंचा इशारा वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी रेल्वे स्थानक आवारातील मुख्य गेटजवळ मोठाले खड्डे पडले असून वाहनचालक, रिक्षाचालकाना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.गणेशोत्सव तोंडावर असून गणेशोत्सव पूर्वी हे खड्डे भरून डागडुजी…

निर्भिडता आणि आत्मविश्वास वृध्दीगंत करा- सरपंच दिपक सुर्वे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

उद्योजक प्रकाश मेस्री यांच्या वाढदिवसा निमित्त चिंदर सेवा संघ आयोजित बालकथाकन स्पर्धा आर्यन अपराज, यशश्री खेडकर, रेणू शेतसंदी प्रथम तुषार परब, स्वप्निल गोसावी, सुचिता परब, भिमाशंकर शेतसंदी, विशाल गोलतकर या पंचरत्नाचा गौरव आचरा (प्रतिनिधी) : चिंदर सेवा संघाचे अध्यक्ष तथा…

ओव्हरफ्लो गर्दी | खरेदीसाठी हॉलच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा

स्थानिक व्यापारी महासेल चा खचाखच गर्दीने प्रतिसा कणकवली (प्रतिनिधी) : खरेदीसाठी ग्राहकांची ओव्हरफ्लो गर्दी म्हणजे काय असते, हे बघायचे असेल तर एक वेळ कणकवली कापड व्यापारी आयोजित महासेल ला अवश्य भेट द्यायलाच हवी. कोल्हापूर गांधीनगर पेक्षा स्वस्त पण दर्जेदार साड्या…

आ.नितेश राणेंचा ठाकरे सेनेला आणखी एक दणका

दिगवळे सरपंच संतोष घाडीगांवकर घाडीगावकर कणकवली(प्रतिनिधी) : कणकवली : आ.नितेश राणे यांनी ठाकरे सेनेला पुन्हा एक दणका दिला असून कणकवली तालुक्यातील दिगवळे गावचे उबाठा सेनेचे विद्यमान संतोष घाडीगांवकर यांनी आज ओम गणेश बंगल्यावर भाजपात पक्षप्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या…

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मैत्रेयी आपटे द्वितीय ;

कनेडी हायस्कूलचे सुयश कणकवली (प्रतिनिधी) : उत्कर्ष युवक कला, क्रीडा, व्यायाम मंडळ इन्सुली डोबाची शेळ पुरस्कृत आणि विद्या विकास मंडळ, इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली तर्फे आयोजित व माजी शिक्षण सभापती गुरूनाथ शंकर पेडणेकर पुरस्कृत  जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कनेडी…

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याचा महावितरण ने घेतला धसका

तात्काळ बैठका घेत 90 टक्के कामे लावली मार्गी 4 वर्षांपासूनच्या समस्या अवघ्या 8 दिवसात लागल्या मार्गी कणकवली (प्रतिनिधी): कलमठ गावातील वीज समस्या प्रश्नी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महावितरण कडुन या उपोषणाची तात्काळ दखल घेत कलमठ ग्रामपंचायत मध्ये महावितरणचे अधिकारी दाखल होत…

जिल्हास्तरीय ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन निवड समिती सदस्य पदी प्रा. हरिभाऊ भिसे

कणकवली(प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारहरिभाऊक मंडळाच्या व्यवसायिक शिक्षण विभागातील प्रा. हरिभाऊ भिसे यांची सिंधुदूर्ग जिल्हास्तरीय ज्येष्ठ साहित्यिक, कलावंत मानधन निवड सल्लागार समितीवर सदस्य पदी निवड झाली आहे. प्रा. हरिभाऊ भिसे यांची या समितीवर सलग तिसऱ्यांदा निवड झाली असून याबद्दल कणकवली…

error: Content is protected !!