मेरी मिट्टी मेरा देश अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत लोरे नं १ येथे शिलालेखाच अनावरण

कणकवली (प्रतिनिधी) : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याच्या सांगता सोहळ्यानिमित्त मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत लोरे नं 1 येथे शिलालेखाचे पूजन माजी सभापती मनोज रावराणे , लोरे नं 1 सरपंच अजय रावराणे, उपसरपंच सुमन गुरव यांच्या हस्ते करण्यात आले.त्यांनंतर स्वच्छ स्वच्छ सर्वेक्षण २०२३…








