आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जागतिक पातळीवर विचार, स्थानिक पातळीवर कृती करा: डॉ. संभाजी शिंदे

जी-20 अंतर्गत कणकवली कॉलेजमध्ये एकदिवसीय वेबिनारचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी): शाश्वत विकासाच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास मानवाला पारंपरिक ऊर्जेऐवजी अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी जागतिक पातळीवर विचार करून स्थानिक पातळीवर कृती केली पाहिजे असे मत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील…

प्रांताधिकारी कातकर यांच्याकडे कणकवली नगरपंचायत चा प्रशासक पदभार

माजी नगराध्यक्ष नलावडे, उपनगराध्यक्ष हर्णे यांच्यासह माजी नगरसेवकांनी घेतली सदिच्छा भेट कणकवली (प्रतिनिधी): कणकवली नगरपंचायत च्या लोकप्रतिनिधींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर कणकवली नगरपंचायत चा प्रशासक चा कार्यभार कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे देण्यात आला आहे. कणकवली शहराचा कार्यभार आता प्रशासक…

सुप्रीम कोर्टाचा बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील

बैलगाडा शर्यतप्रेमींसाठी मोठा दिलासा मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. बैलगाडा शर्यतींच्या परवानगीबाबत आज सुप्रीम कोर्ट अंतिम निकाल दिला आहे. घटनापीठाने सुनावणीनंतर याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला…

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे दयेचा सागर – अभिनेत्री दीपा परब -चौधरी

श्री स्वामी समर्थ मठाची‌ उभारणी‌‌ करुन हनुमंत सावंत यांनी सामाजिक आणि धार्मिक बांधिलकी जोपासली कणकवली((प्रतिनिधी): अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे दयेचा सागर आहेत, ते सतत आपल्याला दु:खातही एखादा आशेचा किरण, सुखाची झुळूक दाखवत राहतात. स्वामी असे करतात कारण आपला…

जेष्ठ पत्रकार माधव कदम यांना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा ‘दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर

६ जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे होणार पुरस्कार वितरण मुंबई (प्रतिनिधी) : २०२३ चा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा ‘दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘जीवन गौरव पुरस्कार’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांना जाहीर करण्यात आला आहे ‌ ६ जानेवारी २०२४ रोजी…

रमाई नदीतील गाळ उपसा काम थांबणार नाही! माजी खास.डॉ निलेश राणे

निधी संपल्याने गेले आठ दिवस काम बंद मसुरे (प्रतिनिधी): मसुरे गावातून वाहणाऱ्या रमाई नदी मधील मार्गाचीतड येथील गाळ उपशाचे काम निधी अभावी थांबणार नाही. डिझेल साठी आवश्यक निधी मिळून थांबलेले काम तातडीने चालू होणार असल्या बाबतची ग्वाही माजी खासदार डॉ.…

सिंधुदुर्गात अवैध खनिज उत्खनन चा सुळसुळाट;परशुराम उपरकर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात अवैध गौणखणीज चा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. वाळू 18 ते 20 हजार रुपये अडीच ब्रास साठी मोजावे लागत आहेत.कालावल खाडीत अवैध वाळू उत्खनन जोरात सुरू आहे. तेथील मंडळ अधिकारी आणि तलाठी काय करतात ? असा…

एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली मध्ये 20 मे रोजी जस्ट डायल कंपनी चा रोजगार मेळावा

कणकवली (प्रतिनिधी) : एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालय , कणकवली आणि जस्ट डायल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दिनांक २० मे २०२३ रोजी एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे सकाळी ठीक ११.०० वाजता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुलाखतीसाठी जस्ट डायल कंपनी…

श्री देव लिंगेश्वर मंदिर काळसे वर्धापनदिन २० मे रोजी

धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन चौके (प्रतिनिधी) : काळसे येथील श्री देव लिंगेश्वर मंदिर च्या ९ व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन शनिवार दिनांक २० मे २०२३ रोजी करण्यात आले आहे. त्यानिमित्त सकाळी ८ वाजता रुद्राभिषेक , सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा दुपारी १२…

राष्ट्र सेवा दलाचे संस्कार युवा पिढीकडे संक्रमित करण्याचे अद्वैत फाऊंडेशन चे काम कौतुकास्पद – प्रा. प्रविण बांदेकर

अद्वैत फाऊंडेशन आयोजित राष्ट्र सेवा दल व्यक्तीमत्व विकास शिबिराचा समारोप कणकवली (प्रतिनिधी) : अद्वैत फाऊंडेशन च्या माध्यमातून राष्ट्र सेवा दलाचे संस्कार युवा पिढीकडे संक्रमित करण्याचे काम कौतुकास्पद आहे.महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंसारखी छोटी छोटी बेटे राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरातून निर्माण होतील…

error: Content is protected !!