जिल्हा परिषद प्रशासनाने पशु पक्षी प्रदर्शन व योजनांच्याकार्यक्रमाची नियोजित कालावधी बाबत पुनर्विचार करावा

मनसेच्या प्रसाद गावडे यांची पत्र मागणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्रशासनाने पशु पक्षी प्रदर्शन व योजनांची जत्रा कार्यक्रम ६ ते ९ मे या कालावधीत घेण्याचा घाट घातला आहे. या कार्यक्रमाच्या नियोजित कालावधी बाबत पुनर्विचार करावा अशी मागणी मनसेच्या प्रसाद गावडे…








