कणकवलीत रंगपंचमी उत्साहात

रंगांची उधळण करीत बच्चे कंपनी ने लुटला रंगपंचमीचा आनंद कणकवली (प्रतिनिधी) : शहरात मंगळवारी ठिकठिकाणी रंगपंचमी साजरी करण्यात आली. रंगोत्सवात अबलावृद्धांसह सहभागी रंग उधळण्याचा आनंद लुटला. ढालकाठी मित्रमंडळाने ढालकाठी मंदिर परिसरात रंगोत्सवाचे आयोजन केले होते. शहरातील बाजारपेठ महापुरुष मित्रमंडळाचा वतीने…








