निवृत्त प्राथमिक शिक्षक ज्ञानेश्वर सावंत यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : मूळ भिरवंडे येथील व सध्या कणकवली – शिवाजीनगर येथे स्थायिक झालेले निवृत्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक ज्ञानेश्वर सदाशिव सावंत (वय 59) यांचे बुधवारी सायंकाळी अल्पशा आजाराने कणकवली येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर कणकवलीतील स्मशानभूमीत सायंकाळी…







