कुडाळ एमआयडीसी येथे उद्या उद्योग माहिती अधिवेशन

ओरोस (प्रतिनिधी) : महायुती फाउंडेशन, सावंतवाडी आणि एम.आय.डी.सी. असोसिएशन, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने असोसिएशन कार्यालयामध्ये माहिती अधिवेशनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून हा कार्यक्रम 15 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3 वा. संपन्न होणार आहे. महायुथ फाउंडेशनच्या या कार्यक्रमात रोजगार, स्वयंरोजगार…







