मालवण मध्ये बाळासाहेबांची शिवसेना गटात दुफळी;पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर गेले धावून

मालवण (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनीच शिंदे गटातील वाद उफाळल्याची घटना मालवणात घडली आहे पक्षीय वादातून पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने पक्षाच्या कार्यालयाला टाळे- ठोकण्यात आले आहे बाळासाहेबांच्या जयंती दिनी फोटोला हार घालण्यावरून हा वाद झाल्याचे समजते…








