आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

‘कुणकेश्वराच्या विकासासाठी कटीबद्ध; अधिकाधिक निधी देणार’ – पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही

कोकण काशी कुणकेश्वरचे ना. नितेश राणेंनी घेतले दर्शन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कोकणाची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वरच्या यात्रेला अनेक वर्षांपासून मी नियमितपणे दर्शनासाठी येत आहे. श्री कुणकेश्वराचे दर्शन घेणे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्या सार्वजनिक आणि…

श्री देव बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्री सोहळा उत्साहात

बांदा (प्रतिनिधी) : बांदा येथील प्रसिद्ध व जागृत अशा स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत महाशिवरात्री रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी असून पूर्वसंध्येला…

बुद्धी दे म्हणजे काय गे? (महाशिवरात्रीची एक आठवण)

…….बाबा शेतातून परतायला उशीर झाला तर दिवेलागणीला आई मला देवाच्या पुढ्यात घेऊन बसे. नेहमीची काही स्तोत्रे व मनाचे श्लोक ती माझ्याकडून म्हणून घेई. आणि शेवटी देवाकडे ‘बुद्धी दे’ म्हणून माग असे सांगे. ती सांगे तसे मी म्हणे. पण ‘बुद्धी दे’…

आजचा सत्कार हा जगत जननी श्रीदेवी आई भराडी मातेचा प्रसाद – दत्तप्रसाद पेडणेकर

आंगणेवाडी येथे पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांचा सत्कार आचरा (प्रतिनिधी) : आंगणेवाडीच्या पुण्यभूमीतील आजचा हा सत्कार हा जगत जननी श्रीदेवी आई भराडी मातेचा प्रसादच आहे असं मी समजतो. आई भराडी मातेच्या कृपा आशीर्वादाने आज आम्हा सर्वांना खूप काही मिळाले आहे. तिच्यामुळेच…

हडपीडच्या श्री स्वामी समर्थ मठात

भक्ती आणि सेवेचा संगम अनुभवला – महेश इंगळे  कोकणातील भाविकांना महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ हडपिड श्री स्वामी समर्थ मठात महेश इंगळे यांनी दिली श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील दिनक्रम व साजऱ्या होणाऱ्या उत्सवांबाबत भाविकांना माहिती.        आचरा…

शिक्षण वाचविण्यासाठी एप्रिल महिन्यात राज्यव्यापी आंदोलन करणार शिक्षक भारती संघटनेच्या संमेलनात ठराव मंजूर

तळेरे प्रतिनिधी) : रविंद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे पार पडलेल्या शिक्षक संमेलनात शेकडो शिक्षक-शिक्षकेतरांच्या उपस्थित मुंबईतील संस्था, संस्थाचालक, मुख्याध्यपक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शिक्षणक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल माजी शिक्षक आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे सर यांच्या हस्ते सावित्री…

लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळ वरवडेच्या वतीने महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : श्री लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळ वरवडेच्या (परबवाडी) वतीने श्री लिंगेश्वर मंदिर वरवडे (लिंगाची भाटी) येथे रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री निमित्त 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 12 वाजण्याच्या दरम्यान अभिषेक…

स्पर्धा परीक्षांच्या यशासाठी आत्मविश्वास आणि सातत्य आवश्यक – जयप्रकाश परब

फोंडाघाट महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा…

विलास गांवकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ नाडकर्णी नगर येथील विलास साबाजी गांवकर (61) यांचे आज सकाळी प्रदीर्घ आजाराने टिटवाळा , मुंबई येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या दुर्धर आजारावर मुंबई येथे उपचार सुरू असल्याने सध्या ते टिटवाळा येथे राहावयास होते. अंत्यसंस्कार शनिवारी  सायंकाळी…

भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या डी. फार्मसी विभागाला NBA मानांकन

हा सन्मान मिळवणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलेच महाविद्यालय बांदा (प्रतिनिधी) : सावंतवाडी (चराठा) येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाने जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. कॉलेजच्या डिप्लोमा इन फार्मसी (D.Pharm) या अभ्यासक्रमाला नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिटेशन (NBA) कडून…

error: Content is protected !!