आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

काळसे रमाईनगर ग्रामस्थांनी केला रास्ता रोको

डंपर अपघातातील डंपरमालक हजर न झाल्याने घेतला आक्रमक पवित्रा चौके (प्रतिनिधी) : काल सायंकाळी काळसे होबळीचामाळ येथे झालेल्या भीषण अपघातात रुक्मिणी पांडुरंग काळसेकर यांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर आज दुपारनंतरही अपघात ग्रस्त डंपरचा मालक न आल्याने मयताचे नातेवाईक आणि काळसे रमाईनगर…

कणकवलीत 12 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा

विश्वकर्मा मित्रमंडळाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : विश्वकर्मा मित्र मंडळ आयोजित भव्य राज्यस्तरीय बेलगाडा शर्यत स्पर्धा रविवार 12 फेब्रुवारी दुपारी 1 वाजल्यापासून कणकवली येथील निम्मेवाडी येथे श्री देव स्वयंभू मंदिरानजिक पार पडणार आहेत. काही नियम व अटी शर्तीसह बेलगाडा स्पर्धाना परवानगी…

आई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने जिल्हास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धा

संस्थापक केंद्रीयमंत्री नारायण राणेंची संकल्पना कणकवली (प्रतिनिधी) : आई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट पडवे सिंधुदुर्ग यांच्या वतीने शिवजयंती निमित्त आई सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक केंद्रीय एमएसएमई मंत्री ना. नारायण राणे यांच्या संकल्पनेतून भव्य निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा (जिल्हास्तरीय) आयोजित करण्यात…

लोककला अनुदान शिफारस समिती सदस्यपदी तुषार नाईक मोचेमाडकर यांची निवड झाल्याबद्दल भाजपा च्या वतीने सत्कार…।

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली खर्चासाठी / प्रयोग अनुदान मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून शासन निर्णयाद्वारे समिती पुनर्गठित करण्यात आली आहे.यात सिंधुदुर्ग जिल्हा दशावतार चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा नाईक मोचेमाडकर पारंपारिक दशावतार लोकनाट्य मंडळ मोचेमाड चे संचालक…

अदानी समूह आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या केंद्र शासनाविरोधात एकवटली जिल्हा काँग्रेस

LIC आणि जिल्हा बँकेसमोर तीव्र निदर्शने ओरोस (प्रतिनिधी) : अदानी समूहाने केलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या विरोधात तसेच अदानी समूहाला पाठीशी घालणाऱ्या केंद्र शासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एलआयसी व स्टेट बँकेच्या शाखेसमोर तीव्र निदर्शने केली. केंद्र…

शिक्षण विभागातील समस्यांबाबत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची शिक्षण उपसंचालक यांच्या सोबत सहविचार सभा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याची बैठक शिक्षण उपसंचालक महेश चोथे, सहाय्यक शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले, कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या समवेत कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य महासचिव नामदेवराव कांबळे व कार्याध्यक्ष गणेश मडावी यांच्या उपस्थितीत प्राथमिक व माध्यमिक…

कुडाळमध्ये जलजीवन मिशन योजनेतील कामांच्या भूमीपूजनांचा धूमधडाका

झाराप, उपवडे, अणाव गावातील नळपाणी योजनेच्या ४.५० कोटींच्या कामांचे आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

श्री भगवती हायस्कुल मुणगेचे रेखाकला परीक्षेत यश!

मसुरे (प्रतिनिधी) : मुणगे येथील श्री भगवती हायस्कुलचा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. एलिमेंटरी परीक्षेस २९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. एक विध्यार्थी ‘ए’ श्रेणी प्राप्त केली. १४ विद्यार्थ्यांनी ‘बी’ श्रेणी, १४ विद्यार्थ्यांनी ‘सी’ श्रेणी प्राप्त केली.…

पी एम किसान योजनेतील वंचित शेतकरी लाभार्त्याना अनुदान त्वरित देण्यात यावे – रमाकांत राऊत

खारेपाटण (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना आर्थात पी एम किसान योजनेतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित शेतकरी लाभार्त्याना त्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या अंतर्गत येणाऱ्या त्रुटी दूर करून त्यांना शासकीय लाभ त्वरित देण्यात यावा अशी मागणी खारेपाटण माजी सरपंच श्री रमाकांत राऊत यांनी…

error: Content is protected !!