पिंपळेश्वर गणपती मंदिर मित्र मंडळ आयोजित संगीत खेळ पैठणीचा विजेती ठरली विशाखा चिंदरकर

माघी गणेश जयंती निमित्ताने पिंपळेश्वर गणपती मंदिर मित्र मंडळ आयोजित संगीत खेळ पैठणीचा बांदा (प्रतिनिधी) : पिंपळेश्वर गणपती मंदिर मित्रमंडळ आयोजित संगीत खेळ पैठणीच्या कार्यक्रमाची विजेती ठरली ती विशाखा चिंदरकर तर द्वितीय क्रमांक गौतमी गोवेकर व तृतीय क्रमांक तनुश्री परब,…








