आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

खारेपाटण जि. प. केंद्र शाळा नं. १ येथे “सिंधुरत्न टॅलेंट सर्च” परीक्षा संपन्न

एकूण ११७ विद्यार्थी घेतला परीक्षेत समभाग खारेपाटण (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा अर्थात STS ही स्पर्धा परीक्षा आज रविवार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध केंद्रावर होत असून…

शनिकृपा वेलनेस

अलीकडेच, छातीत तीव्र वेदना होत असल्याने एका व्यक्तीला पुण्यातील एका नामांकित नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. त्यांना २०२२ मध्ये पूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी आता अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफी केल्यानंतर,…

कट्टा केंद्रात सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेस प्रारंभ

तिसरी ते सातवीचे 187 विद्यार्थी प्रविष्ठ चौके (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षा आज जिल्ह्यात संपन्न होत असून मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कुल कट्टा येथील केंद्रावर केंद्र संचालक रामदास तांबे आणि प्रकाश कानूरकर यांच्या मार्गदर्शन आणि…

दुर्मिळ ‘ए निगेटीव्ह’ रक्तासाठी धावले सिंधू रक्तमित्र

कळसुलीचे रुजाय फर्नांडिस ठरले जीवदान दाते कणकवली (प्रतिनिधी) : आर्थिक व सामाजिक स्वरूपात मदत करणारे अनेकजण असतात. मात्र एखाद्या रुग्णाला रक्तदान व प्लेटलेटची गरज असते, त्याला मदत करणारे फार कमी असतात. याला अपवाद ठरलेत ते कणकवली-कळसुली येथील रुजाय फर्नांडिस. दिनांक…

संस्कृती कला मंच चे उपक्रम लोकाभिमुख आणि लोकोपयोगी असतात– डॉ. गणेश राम यादव.

रुग्णांना अथायु कोल्हापूर कडून मोफत शस्त्रक्रिया आणि पाठपुरावा– डॉ.अण्णा राज अणूसे. फोंडाघाट मध्ये मूत्र विकार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर संपन्न ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : स्व. सचिन नारकर या हरून्नरी युवकाच्या संकल्पनेतून साकारलेल्या संस्कृती कला मंच चे विविधांगी उपक्रमांतर्गत, शांताराम…

वैभववाडीत जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्रीला वेग; दोन दिवसांत 27 अर्जांची विक्री

वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शनिवारी दुसऱ्या दिवशी 5 जिल्हा परिषद व दोन पंचायत समिती उमेदवारी अर्ज विक्री झाले आहेत. गेल्या दोन दिवसात एकूण 27 अर्ज विक्री करण्यात आले. जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीसाठी दिनांक…

फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग यांच्या ‘आरंभ प्रदर्शन-2026’ चा शुभारंभ

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या शुभहस्ते फीत कापून झाले उद्घाटन कणकवलीतील मुलांचा इंटीरियर व फॅशन डिझाईनचा अनोखा प्रवास – उपनगराध्यक्ष सुशांत नाईक कणकवली (प्रतिनिधी) : फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग यांच्या “आरंभ प्रदर्शन -२०२६” चा शुभारंभ कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या शुभहस्ते…

वैभववाडी तालुक्याच्या सुपुत्रांची मुंबई व नवी मुंबई महानगरपालिकेत यशस्वी कामगिरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये वैभववाडी तालुक्याच्या सुपुत्रांनी उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे. विविध राजकीय पक्षांतून निवडून आलेल्या या सहा नगरसेवकांनी वैभववाडी तालुक्याच्या राजकीय सामर्थ्याची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. मुंबई महानगरपालिकेत…

ज्या दानाने कुणाचे आयुष्य वाचले, ते रक्तदान सर्वश्रेष्ठ पुण्य ठरते, किंबहुना त्यावेळी तुम्ही देवदूत ठरता – जगद्गुरु

रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम मार्फत सुरू जीवनदान महाकुंभ २०२६ मध्ये फोंडाघाट येथे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन फोंडाघाट (प्रतिनिधी) : स्व. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथे नुकतेच एस. एस. पी. एम. वैद्य. कॉलेजच्या सहकार्यातून, फोंडाघाट मध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले.…

राष्ट्रवादीकडून खा. राणे यांच्याकडे ‘महायुती’साठीचा प्रस्ताव रविवारी देणार

जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत ठराव जि.प. व पं.स. निवडणूकीच्या अनुषंगाने तालुका प्रभारींची नियुक्ती_ कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर महायुतीच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री तथा खा. नारायण राणे व पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे…

error: Content is protected !!