कोल्हापूरमध्ये काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष ठरला, कोल्हापूरची महापालिका सतेज पाटील यांच्या हातून निसटली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला काठावरचं बहुमत मिळालं आहे. कोल्हापूरमध्ये महायुतीविरुद्ध काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यात थेट लढत होती. मात्र, पाटील यांनी एकहाती मैदान मारताना तब्बल 37 जागा निवडून आणल्या आहेत.…








