कणकवली शहरात मटका जुगार ऑनलाइन कसिनोसह अवैध धंदे तेजीत

कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा अण्णा कोदे यांचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात अवैध रित्या चालू असलेल्या मटका, जुगार, आऑनलाईन कॅशिनो, गुटखा, गोवा बनावटीची दारु विक्री व गांज्या-चरस असे अनेक अवैध धंदे सुरु आहेत. अवैध धंदे राजरोसपणे चालू असल्याने तरुण…







