मतमोजणीत पारदर्शकता आणि अचूकता ठेवा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

मिरवणुक व रॅलीबंदी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करा मतमोजणी केंद्राजवळ एसओपीनुसार नियोजन करा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सूचना कोल्हापूर (प्रतिनिधी) : नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान कोणतीही तांत्रिक किंवा प्रशासकीय चूक होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ऑनलाइन बैठकीतून सर्व १३ निवडणूक…








