वाघोबा मंदिर–पटेलवाडी परिसरात उगवाई नदीवर वनराई बंधाऱ्यांची उभारणी

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट ग्रामपंचायत सरपंच संजना आग्रे यांच्या नेतृत्वाखाली, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी वाघोबा मंदिर आणि पटेल वाडी हा सावंत वाडी येथे उगवाई नदीवर वनराई बंधारे बांधले. यामध्ये ग्रामस्थ गजानन सावंत (बंडू नाना), ग्रामपंचायत कर्मचारी समीर सावंत, अनिल लाड (बाळू), उमेश तळेकर, शुभम सावंत, निमिष सावंत, संचिन गोसावी, भार्गव लाड, राजेश्वरी जाईल, अजय भालेकर, शेखर जाधव, नितीन जाधव, दीपराज सावंत इत्यादीनी सहभाग घेतला.

error: Content is protected !!