आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शहर विकास आघाडीकडून बाळू पारकर तर भाजपाकडून बंडू हर्णे होणार स्वीकृत नगरसेवक

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत च्या स्वीकृत नगरसेवकांची निवड उद्या 13 जानेवारी रोजी होत आहे. शहर विकास आघाडीचे 8 आणि भाजपाचे 9 नगरसेवक असल्यामुळे दोन्ही गटांचा प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक निवडला जाणार आहे. भाजपाकडून स्वीकृत नगरसेवक पदी माजी उपनगराध्यक्ष गणेश…

शासकीय रेखाकला परिक्षेत अर्जुन रावराणे विद्यालय केंद्राचे तसेच प्रशालेचे उज्वल यश

शाळेचा दोन्ही परिक्षेचा निकाल १०० % तर केंद्राचा एलिमेंटरी परीक्षेचा निकाल ९९.४०% तर इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल ९८.४२% वैभववाडी (प्रतिनिधी) : कला संचालनालय मुंबई यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल काल जाहीर झाले.…

वयाने वृद्ध झाला असला तरी मनाने तरुण राहणे गरजेचे – प्राची ईसवलकर

खारेपाटण येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा १९वा वर्धापन दिन उत्साहात साजरा वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा करण्यात आला सत्कार खारेपाटण (प्रतिनिधी) : ज्येष्ठ होणे म्हणजे वृद्धापकाळाकडे वाटचाल होणे हे जरी खरे असले तरी समाजातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी वयाने…

रिल मेकींग स्पर्धेत सिद्धेश चव्हाण प्रथम

भालचंद्र महाराज जन्मोत्सवानिमित्त स्पर्धेचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : प. पू. परमहंस भालचंद्र महाराज यांच्या 122व्या जन्मोत्सव दिनानिमित्त नमो भालचंद्र ग्रुपच्या वतीने आयोजित रिल मेकींग स्पर्धेला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रिल मेकींग स्पर्धेत सिद्धेश चव्हाण (डार्क स्नॅप स्टुडिओ) यांनी प्रथम क्रमांक…

गावातील निराधार लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी आम्ही नेहमी कटिबद्ध – सरपंच बाजीराव मोरे

भुईबावडा ग्रामपंचायतीच्या वतीने एकल व्यक्तींचे स्विकारले दायित्व घरपट्टी पाणीपट्टी माफ व जीवनावश्यक वस्तू, औषधे मोफत उपलब्ध करून देणार वैभववाडी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत भुईबावडा ग्रामपंचायतीच्या वतीने एकल निराधार महिला व एकल निराधार पुरुष अशा व्यक्तींना लागणाऱ्या सेवासुविधा…

कलमठ ग्रामपंचायतचा विधवा महिलांसाठी घरपट्टी, पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय कौतुकास्पद – अभिनेते पृथ्वीक प्रताप

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत प्रचार व जनजागृती कार्यक्रम ; गावातील नागरिकांचा प्रतिसाद पाहता सरपंच संदीप मेस्त्री यांचे नेतृत्व कणखर कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत प्रचार व जनजागृतीचे काम करत असताना कलमठ गावात आल्यानंतर आपण कुठे चाललो…

कनेडी दशक्रोशीत संत रोहिदास, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा होणार संयुक्त जयंती उत्सव

महामानव संयुक्त जयंती महोत्सव समिती स्थापन कणकवली (प्रतिनिधी) : मानवता आणि समानता तत्वाचा प्रचार आणि प्रसार करणारे संत शिरोमणी रोहिदास महाराज, हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रसंत आणि महामानवांची संयुक्त जयंती कनेडी दशक्रोशीत…

म्हापशातील मेधा संदीप जाधव बाया कर्वे पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्रातील अखिल भारतीय चौथ्या शिक्षिका साहित्य संमेलनात हृद्य सत्कार पणजी (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील कर्जत-अहिल्यानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित अखिल भारतीय चौथ्या शिक्षिका साहित्य संमेलनात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चौदा शिक्षिकांना सन्मानित करण्यात…

शिवसेना उपनेते संजय आग्रे यांची कांदिवली पूर्व व मालाड पश्चिम येथे महापालिका निवडणूक प्रचारात दमदार एन्ट्री

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी कांदिवली पूर्व व मालाड पश्चिम परिसरात प्रचार दौऱ्याची जोरदार सुरुवात केली. वॉर्ड क्र. 32 (कांदिवली पूर्व) व वॉर्ड क्र. 28 (मालाड पश्चिम) या भागांमध्ये त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी…

परब कुटुंबियांचा 13 जानेवारीला गोंधळ

कणकवली (प्रतिनिधी) : असलदे मधलीवाडी येथे मंगळवार दि.१३ जानेवारी २०२६ रोजी परब कुटुंबियांच्यावतीने श्री भवानी मातेचा गोंधळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त धार्मिक कार्यक्रम, ओटी भरणे, महाआरती, महाप्रसाद तसेच देवीचा गोंधळ जागरण होणार आहे. त्यानंतर रात्री १०.३० वा. २०-२०…

error: Content is protected !!