आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यलेखन कार्यशाळा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : कवी आपली कविता कोणत्या छंदात लिहितो, यापेक्षा तो भवतालाशी किती प्रामाणिक राहतो हे महत्वाचे ठरते. मानवी जीवनातील भावभावनांचे विविध कंगोरे तो आपल्या कवितेतून शब्दांकित करत असतो. असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी आणि संवादक सतीश सोळांकूरकर यांनी केले. महाराष्ट्र…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते कॅन्सर तपासणी शिबीराचे उद्घाटन

कर्करोगाच्या लवकर निदानासाठी सिंधुदुर्गात कॅन्सर व्हॅनद्वारे तपासणी सुरू: ९४ रुग्णांची तपासणी मुख, स्तन व गर्भाशय मुख कर्करोग तपासणीसाठी सिंधुदुर्गात विशेष शिबीर सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या निदानासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कॅन्सर व्हॅन दाखल झालेली आहे. या अंतर्गत बुधवारी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात…

रानबांबुळी गावाचा नगरपंचायतीत समावेश नको; ग्रामसभेत एकमताने ठराव

सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत रानबांबुळी वगळून करा; ग्रामसभेचा ठाम विरोध सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा मुख्यालयासह धरण आणि रेल्वेसाठी सर्वाधिक जागा रानबांबुळी गावाचीच संपादित झाली आहे. त्यामुळे रानबांबुळी गावाचा सिंधुदुर्गनगरी नगरपंचायती मध्ये समावेश न करता ऐतिहासिक वारसा असलेल्या रानबांबुळी गाव वगळून सिंधुदुर्ग नगरी…

शिक्षकांच्या ३६ प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोर बेमुदत धरणे आंदोलन

शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोर आंदोलन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्याबाबत प्रशासनाकडून चाल ढखल केली जात असल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग च्या वतीने आजपासून शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक…

शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी आमदार किरणशेठ सामंत यांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा!

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेनेचे आमदार किरणशेठ सामंत यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार किरणशेठ सामंत यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि जनसेवेतील कार्य अधिक बळकट व्हावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात…

वैभववाडी तालुक्यातील ६३ महिलांना प्रत्येकी १० हजार रुपये सन्माननिधी ; प्राची तावडे

वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील ६३ घरेलू कामगारांना सन्माननिधी म्हणून शासनाकडून प्रत्येकी १० हजार रुपये मिळाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्व महिला मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार व्यक्त…

छत्रपती शिवाजी महाराज चौकात मध्यरात्री हाणामारी; एक जण गंभीर जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात रविवारी रात्री सुमारे ११ ते २ या वेळेत झालेल्या वादातून हाणामारीचा प्रकार घडला. या घटनेत लोकेश विष्ट (वय ३३) याच्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने डोक्यावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला…

महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मिता गावडे हिचा भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत सत्कार

महाराष्ट्राचे नेतृत्व करणारी स्मीता गावडे ही वेंगुर्ले शहरातील असल्याचा अभिमान; नगराध्यक्ष राजन गिरप वेंगुर्ला (प्रतिनिधी) : भोपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांगांच्या क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघ वेंगुर्लेवासीय स्मिता गावडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच सिंधुदुर्गातील तीन खेळाडुंच्या सहभागातून ‘उमंग…

शालेय विद्यार्थ्यांसाठी पारंपरिक खेळांची कार्यशाळा; राजे प्रतिष्ठान सिंधू व ओसरगाव नं. १ शाळेचा स्तुत्य उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : राजे प्रतिष्ठान सिंधू व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओसरगाव नंबर १ यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी मल्लखांब, लाठी–काठी व धनुर्विद्या या पारंपरिक खेळांची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी…

फोंडाघाट आणि कबड्डीचे समीकरण गावाची ओळख ठरणारे ! फोंडाघाट मध्ये सुसज्ज क्रीडा संकुल उभारणार ! – पालकमंत्री नितेश राणे

महिला विभागात एस. एम. सिंधू. स्पोर्ट्स, कुडाळ तर पुरुष विभागात लक्ष्मीनारायण संघ,वालावल विजयी ! जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धे चे पंचक्रोशी कला, क्रीडा, सांस्कृ.मंडळ फोंडाघाट तर्फे यशस्वी नियोजन ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट आणि कबड्डी यांचे समीकरण आहे. किंबहुना…

error: Content is protected !!