उपनगराध्यक्ष निवडीसाठी कणकवली नगरपंचायत ची 13 जानेवारी रोजी विशेष सभा

शहर विकास आघाडीकडून सुशांत नाईक विरोधात भाजपा कोणाला उतरवणार रिंगणात ? कणकवली (प्रतिनिधी) : अखेर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत च्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. नगरपंचायत चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी 13 जानेवारी 2026…








