वेंगुर्लेत पोलीस दलातर्फे ‘रेझिंग डे’ सप्ताहानिमित्त कॅम्प मैदानावर खुल्या मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन

सामाजिक कार्यकर्ते प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते बक्षिस वितरण संपन्न वेंगुर्ला (प्रतिनिधी) : पोलीस रेझिंग डे सप्ताहनिमित्त दिनांक 02 जानेवारी ते दिनांक 08 जानेवारी, 2026 या मुदतीत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या पार्श्वभूमीवर दिनांक 04…








