आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वनराई बंधाऱ्यांमुळे सिंधुदुर्गात जलसंधारणाला हातभार – खा. नारायण राणे

हुंबरट येथे बंधाऱ्याची पाहणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाभरात लोकसहभागातून राबविण्यात आलेली जलसंधारणाची मोहीम कौतुकास्पद आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थांच्या सहभागातून १० हजारांहून अधिक वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. या…

३१ डिसेंबर २०२६ रोजी मुदत संपणाऱ्या शस्त्र परवानाधारकांनी नूतनीकरणासाठी अर्ज करावेत

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ज्या शस्त्र परवानाधारकांच्या परवान्यांची मुदत ३१ डिसेंबर २०२६ रोजी संपत आहे, त्यांनी शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण करून घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयातील उपचिटणीस शाखेत सादर करावेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र…

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय बॉम्बने उडविण्याची धमकी!

धमकीच्या ई-मेलने खळबळ; न्यायालयासह विधी सेवा प्राधिकरणाचा परिसर केला रिकामा; बॉम्ब शोधक व श्वान पथकाकडून कसून तपासणी ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात आय.ई.डी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने सोमवारी (ता. २) न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली.…

​’विकसित भारत रोजगार व उपजीविका अभियाना’तंर्गत हळवल आणि नांदगाव येथे शोषखड्डा व जलतारा कामांचा शुभारंभ

​कणकवली (प्रतिनिधी) : ‘विकसित भारत रोजगार व उपजीविका अभियान’ (विकसित भारत रोजगार आजीविका अभियान) अंतर्गत कणकवली तालुक्यातील हळवल आणि नांदगाव ग्रामपंचायत हद्दीत भूजल पातळी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणारे शोषखड्डा (Soak Pit) व जलतारा कामांचा औपचारिक शुभारंभ उत्साहात पार पडला. ​या शुभारंभ…

सावंतवाडी बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून सर्व आरोपींना जामीन मंजूर

ॲड. पृथ्वीराज रावराणे यांचा युक्तिवाद ग्राह्य; उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूरचा निकाल कणकवली (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील देवसू व दाणोली परिसरात अवैध दारू छाप्यादरम्यान बेकायदेशीर अग्निशस्त्रे (बंदुका), जिवंत काडतुसे तसेच खवले मांजराची खवले बाळगल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या विविध…

दिवाळी फराळातून महिला बचत गटांच्या स्वावलंबनाला बळ !

जिल्हा परिषदेत खाद्यपदार्थ महोत्सवाचे उद्घाटन; लाडू, करंज्या, चकलीसह दिवाळी साहित्याची रेलचेल; ५ नोव्हेंबरपर्यंत विक्री ओरोस (प्रतिनिधी) : दिवाळीचा गोडवा वाढविण्याबरोबरच ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला हातभार लावण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत आजपासून (ता. २) ‘खाद्यपदार्थ महोत्सव २०२६’ला प्रारंभ झाला. उमेद महाराष्ट्र…

‘एक आठवडा, सात कृती’तून पर्यावरण संवर्धनाचा जागर !

सिंधुदुर्गात ७ नोव्हेंबरपर्यंत शाश्वत जीवनशैली सप्ताह; ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाड्यांसह नागरिकांचा सहभाग ओरोस (प्रतिनिधी) : पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी केवळ मोठमोठ्या मोहिमा नव्हे, तर दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या सवयीही महत्त्वाच्या ठरतात. हाच संदेश घराघरांत पोहोचविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत…

महायुती, निवडणूक अधिकाऱ्यांना उच्च न्ययालयाचा दणका

सर्व संचालकांना बोलवण्याचे आणि १० नोव्हेंबर ला अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे सक्त आदेश कोल्हापूर (प्रतिनिधी) : बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेत खोडा घातल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महायुती आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांना चांगलेच फटकारले आहे. न्यायालयाने निवडणूक…

युवा नेते विशालभाई परब पुरस्कृत व इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला व लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या रील्स स्पर्धेत वासुदेव खडपकर प्रथम

दत्तराज कामतेकर द्वितीय, अनंत गावडे तृतीय; तुषार रेडकर व दिव्या बागायतकर यांना उत्तेजनार्थ क्रमांक वेंगुर्ला (प्रतिनिधी) : महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याबरोबरच स्थानिक कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्ला…

वैभववाडीतील अपरिचित ऐनारी बौद्ध लेणीवर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न!

दुर्गम डोंगररांगांतील प्राचीन बौद्ध वारशाच्या अभ्यासासह संवर्धनाचा संकल्प वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील ऐनारी गावातील अपरिचित बौद्ध लेणीच्या ऐतिहासिक वारशाचा अभ्यास करण्यासाठी रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. समुद्रसपाटीपासून सुमारे १,६०० फूट…

error: Content is protected !!