आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सांगवे कुंभारवाडीतील संभाव्य अनर्थ टळला – तत्परतेने काम पूर्ण!

कणकवली (प्रतिनिधी) : सांगवे कुंभारवाडी येथील एम.एस.सी.बी.ची विद्युत वाहिनी तार गेल्या अनेक दिवसांपासून पुजारे यांच्या घराला व कंपाउंडला धोकादायकरीत्या चिकटून होती. या स्थितीमुळे कोणत्याही क्षणी माणसांना किंवा जनावरांना अपघात होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली होती. ही बाब संदेश उर्फ गोटया…

तळेरे गडमठमार्गे फोंडाघाट एस.टी.पूर्ववत

भाजपा युवामोर्चा तालकाध्यक्ष सहदेव खाडये यांचा पाठपुरावा… तळेरे (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील गडमठ येथे रस्ताचे काम सुरू असल्याने तळेरे गडमठ मार्गे फोंडाघाट एस.टी.बसची जाणारी व येणारी फेरी बंद होती. यामुळे कासार्डे माध्यमिक विद्यालयात जाणारी शाळकरी मुले व या मार्गावर जाणारे…

भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत वेंगुर्लेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजन गिरप यांचे अभिनंदन…!

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले च्या नगराध्यक्ष पदी दुसर्‍यांदा विराजमान झालेले दिलीप उर्फ राजन गिरप यांचे अभिनंदन भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे सहसंयोजक श्यामसुंदर लोट व प्रकाश…

कासार्डे येथील तरुण कवी ओंकार धुरी यांना मराठी काव्य लेखनासाठी राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार जाहीर

तळेरे (प्रतिनिधी) : मराठी साहित्य आणि काव्य क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान देणाऱ्या तरुण प्रतिभांचा गौरव करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील अग्रगण्य दर्पण वृत्तपत्र (ISO 9001:2015 मानांकन प्राप्त) व हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिननिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या दर्पण रत्न पुरस्कार…

सिंधुदुर्गकन्या पूर्वा गावडे हिची खेलो इंडियासाठी महाराष्टातून निवड

दिव-दमन येथे 10 आणि 5 किलोमीटर होणाऱ्या राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेत उतरणार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ओरोस येथिल पूर्वा संदीप गावडे हिची खेलो इंडिया राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड झाली आहे. दिनांक 9 व 10 जानेवारी 2026 रोजी दिव-दमन येथे…

कोल्हापूर येथे राष्ट्रीय प्रोऍक्टिव्ह अबॅकस आणि वैदिक मॅथ्स स्पर्धेत कणकवलीतील एनटीटी प्रोऍक्टिव्ह अबॅकस आणि वैदिक मॅथ्स सेंटरचे घवघवीत यश

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय प्रोऍक्टिव्ह अबॅकस आणि वैदिक मॅथ्स नॅशनल कॉम्पिटिशन (रीजनल लेव्हल) स्पर्धेत कणकवली येथील एनटीटी प्रोऍक्टिव्ह अबॅकस आणि वैदिक मॅथ्स सेंटरच्या 21 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या ठिकाणी त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत त्यापैकी…

न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनि. कॉलेज फोंडाघाट मध्ये ए. आय. प्रशिक्षण वर्ग संपन्न

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट मध्ये एम. के. सी. एल. मार्फत शिक्षकांसाठी शिक्षणामध्ये ए. आय. तंत्रज्ञानाचा वापरासंबंधी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गास प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद पारकर, पर्यवेक्षक…

सिंधुदुर्गात नववर्षाची सुरुवात श्रमदानाने; समुद्रकिनारे स्वच्छ करण्याचे आवाहन

ओरोस (प्रतिनिधी) : स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी श्रमदानाच्या माध्यमातुन जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांत जिल्हावसियांनी सहभाग घेऊन श्रमदान करावे असे आवाहन मुख्य…

कासार्डे (सिंधुदुर्ग) येथील कवी ओंकार धुरी यांना राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार 2026 जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील अग्रगण्य दर्पण वृत्तपत्र (ISO 9001:2015 मानांकन प्राप्त) व हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या पत्रकार दिननिमित्त दर्पण रत्न पुरस्कार २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे गावचे कवी ओंकार धुरी यांना काव्य क्षेत्रातील उल्लेखनीय…

अ. वि. फडणीस माध्यमिक विद्यामंदिर, घोणसरी प्रशाळेत ए आय मार्गदर्शन शिबिर संपन्न !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : अ. वि. फडणीस माध्यमिक विद्यामंदिर घोणसरी या प्रशाले मध्ये “इनसाईट कॉम्प्युटर फोंडाघाट” चे प्रमुख प्रशांत वंजुळे यांच्या वतीने प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी AI (artificial intelegency) या बाबत मार्गदर्शन आयोजन करण्यात आले होते. प्रशांत वंजुळे आणि त्याचे सहकारी पृथ्वीराज चव्हाण…

error: Content is protected !!