श्री अंबाबाई मंदिर परिसर सुरक्षा व सोयी-सुविधांबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडून पाहणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेत वाढ करण्यासोबतच भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी आज,…








