कणकवली नगरपंचायत नगरसेवकांनी गट स्थापनेनंतर पालकमंत्री नितेश राणे यांची घेतली भेट

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा “कणकवली नगरपंचायत भारतीय जनता पार्टी गट” असा अधिकृत गट स्थापन केल्यानंतर भाजपच्या सर्व नगरसेवकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन शुभाशीर्वाद घेतले. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या…








