आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

प्रभावती कासले यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे – बौद्धवाडी येथील प्रभावती राजाराम कासले (वय ७०) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर वरवडे येथीलच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.‌ अनिल कासले, सुनील कासले,…

चौंडेश्वरी मंदिरात उद्यापासून शकांभरी उत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघातर्फे गणपती सान्या नजीक असलेल्या चौंडेश्वरी मंदिरात रविवार २८ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत श्री देवी चौंडेश्वरीचा शकांभरी उत्सव साजरा करण्यात येणार आहेत. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. २८ डिसेंबर…

सेवानिवृत्त शिक्षकाच्या पिशवीतील १ लाखाची रोकड लंपास

कणकवली (प्रतिनिधी) : शिवाजीनगर येथील सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत शंकर साटम (७६) यांच्या पिशवीतील १ लाख रुपयांची रोकड आठवडयात बाजारात हातचालखीने अज्ञाताने लंपास केली. ही घटना मंगळवार सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत घडली. चोरीच्या प्रकारानंतर शुक्रवारी शशिकांत साटम यांनी कणकवली…

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती देवेंद्र खटावकर वर गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : तळेरे-दत्तनगर येथील दुर्गा देवेंद्र खटावकर या विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. पत्नी शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली, अशी तक्रार मृत दुर्गा हिचा भाऊ अजय मुळे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार…

आचिर्णे माळावर भीषण आग ; ५० एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी फोंडा रस्त्यालगत आचिर्णे माळावर अचानक लागलेल्या आगीत सुमारे ५०  एकर ऊस जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हातात आलेले पीक असे डोळ्यादेखत जळून खाक झाल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. वैभववाडी तालुक्यात मोठ्या…

सांगुळवाडी खालचीवाडी येथे तरुणाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ

वैभववाडी (प्रतिनिधी) : सांगुळवाडी खालचीवाडी येथील मंगेश वासुदेव रावराणे वय 46 वर्ष या तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत त्याच्या राहात्या घरात आढळून आला. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. याबाबत त्याचा चुलत भाऊ दिलिप तुकाराम रावराणे यांनी वैभववाडी पोलीस ठाणेत खबर…

अरुंद रस्त्यामुळे एस टी बस गटारात कलंडली..

सुदैवाने कोणालाही दुखापत नाही.. वैभववाडी (प्रतिनिधी) : अरुंद रस्त्यामुळे समोरून येणाऱ्या मानव विकास एसटी बसला साईड देताना कणकवली मौदे एस टी बस गटारात कलंडली. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. ही घटना शुक्रवारी सकाळी ९. ३० वाजण्याच्या सुमारास घडली.या अपघाताने…

मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अकादमीला चॅम्पियनशिप

कणकवली येथे जिल्हास्तरीय स्पर्धा कणकवली (प्रतिनिधी) : तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या मान्यतेने मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो आणि फिटनेस अकॅडमी आणि प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल चे संस्थापक अध्यक्ष संदिप रघुनाथ चौकेकर यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्हा चिल्ड्रेन आणि सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा २०२५ येथील…

वारकरी संप्रदायाचे कार्य समाजास घडविणारे ह.भ. प. विश्वनाथ गवंडळकर महाराज

वारकरी परंपरेचा जागर! ओरोस येथ मेळावा संपन्न विजय सिंग तावडे यांना ज्येष्ठ वारकरी पुरस्कार वारकरी दिनदर्शिकेचे करण्यात आले प्रकाशन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा सिंधुदुर्ग ज्येष्ठ वारकरी पुरस्कार,गेली ४५ वर्ष वारकरी सेवा करणारे पोखरण तालुका कुडाळ येथील विजयसिंग…

माणूस जोडला की देश आपोआप जोडला जातो – एकनाथ आव्हाड

कलातपस्वी आप्पा काणेकर व कै. सौ. उमा काणेकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण म्हणजे केवळ वही, पेन आणि परीक्षेतील टक्के नव्हे तर शिक्षणातून संवेदनशील माणूस घडला पाहिजे तसेच प्रत्येकाने एखादी तरी कला जीवापाड जोपासली पाहिजे…

error: Content is protected !!