अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांची मदतीची ग्वाही

सोशल मीडियावर पोस्ट करत जनतेला दिले आश्वासन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पालकमंत्री नितेश राणे यांनी या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सामाजिक माध्यमांद्वारे…








