आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

हिंदु धर्मीयांनी वसुबारस सण उत्साहात साजरा करावा – हिंदुधर्माभिमानी मंडळी

आचरा (प्रतिनिधी) : अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी. या दिवशी वसुबारस हा सण साजरा केला जातो. ह्या वर्षी वसुबारस शुक्रवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी आली आहे. बसुबारास याचा अर्थ म्हणजे द्रव्य (धन). त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला…

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा येथे वाचणं प्रेरणा दिना साजरा…!

आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेने माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म दिन अर्थात वाचन प्रेरणा दिन दर्जेदार पुस्तकांच्या ग्रंथ प्रदर्शनाने आणि वाचन आहे प्रवास सुंदर अर्थात संस्थेकडून गौरविलेले चोखंदळ वाचक आणि आजीव…

खाकशी तिठा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

१२ संशयित आरोपींवरती गुन्हा दाखल देवगड (प्रतिनिधी) : खाकशी तिठा येथील चंद्रकांत गोपाळ घाडीगांवकर यांच्या राहत्या घरी आपसात संगणमत करून एकमेकांना सहाय्य करून स्वतःचे फायदा करिता धन्यवाद रिलेशन क्लब या नावे जुगाराचा अड्डा चालवून जुगार खेळत असताना देवगड पोलिसांनी छापा…

वेंगुर्लेत भाजपाची आत्मनिर्भर अभियान कार्यशाळा संपन्न

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : भाजप कार्यालय येथे दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता आत्मनिर्भर अभियान मंडल कार्यशाळा संपन्न झाली. सदर बैठक जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, तालुकाध्यक्ष विष्णू परब, प्रदेश निमंत्रीत शरद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी तालुकाध्यक्ष…

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचराचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सुयश

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केले आहे. या स्पर्धेत समर्थ जितेंद्र घाडी याने ४०० मी. धावणे (द्वितीय), आशीर्वाद प्रमोद सातपुते याने ८०० मी. धावणे…

मेंदूची योग्य मशागत करण्यासाठी पुस्तकेच प्रभावी ठरू शकतील – प्रा. युवराज महालिंगे

कणकवली कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : भावी पिढीच्या मेंदूची मशागत पुस्तकेच उत्तम करू शकतात, त्यातून भावी पिढीच्या आयुष्याची सक्षम उभारणी होऊ शकते. माणसाची मानसिक दशा जर उत्तम असेल तर तो क्रिएटिव्ह विचार करू शकतो. जर मानसिक दशा…

फळ पीक विमा नुकसान भरपाई वितरण कार्यक्रमाचे आयोजन

पालकमंत्री नितेश राणे यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती योजनेमध्ये जिल्ह्यातील ४३ हजार आंबा – काजू बागायतदारांचा सहभाग सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना, अंबिया बहार सन २०२४-२५ अंतर्गत विमा नुकसान भरपाई वितरणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील कॉन्फरन्स हॉल येथे…

कणकवली तालुक्यात 9 हजार 630 दाखल्यांचे वाटप

जिल्हाधिकाऱ्यांच्या शाळा तिथे दाखला संकल्पनेचे यश कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या अभिनव संकल्पनेतून सेवा पंधरवडा अंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘शाळा तेथे दाखले’ या उपक्रमाला कणकवली तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या अभियानांतर्गत पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळांच्या माध्यमातून वय, अधिवास…

श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालय चिंदर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा

आचरा (प्रतिनिधी) : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती सार्थ रितीने जतन करण्यासाठी 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालय चिंदर येथे भारतरत्न डॉ. ए.पी.जे.…

विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी आरोपी संकेत चौगुलेला जामिन मंजूर

आरोपी तर्फे ॲड अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : विवाहीत महिला तिच्या मुलांना शाळेत सोडून रस्त्याने एकटीच घरी चालत जात असताना आरोपीने तिला अडवून तिच्या मनाला लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्याबाबत फिर्यादीने दिनांक ०९/१०/२०२५ रोजी दिलेल्या तक्रारीवरून कणकवली…

error: Content is protected !!